Marathi News Photo gallery World Cup 2023 Indian players who have hit the most sixes in the World Cup Tournaments latest marathi sports News
World Cup 2023 : सिक्सर किंग युवराज नाही तर वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारे टॉप 5 हिटर!
वर्ल्ड कप 2023 तोंडावर आला असून अवघे काही दिवस बाकी आहेत. यंदाचा वर्ल्ड कप भारतामध्येच होणार असल्याने भारतीय संघ प्रबळ दावेदार माानला जात आहे. याआधी 2011 साली वन डे वर्ल्ड कप भारतामध्ये झालेला. त्यानंतर दहा वर्षांनी मायदेशाात परत एकदा वर्ल्ड कपचं आयोजन केलं गेलं आहे. आतापर्यंत या मानाच्या स्पर्धेमध्ये अनेक विक्रम रचले गेलेत त्यातील एक म्हणजे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सिक्स कोणत्या भारतीय खेळाडू कोणते आहेत जाणून घ्या.