FREE HIT वर सर्वाधिक सिक्स मारणारे टॉप 5 फलंदाज, एका भारतीय खेळाडूचाही समावेश!

| Updated on: Sep 30, 2023 | 10:22 PM

वन डे क्रिकेटमध्ये फ्री हिट म्हणजे बॅट्समन दिवसाढवळ्या बॉलरला चांदण्या दाखवतो. मात्र अनेकवेळा बॉलर चतुराईने बॉल डॉट करण्याचा प्रयत्न करतात. जर रेकॉर्ड पाहिले तर फ्री हिटवर सर्वाधिक सिक्स मारणारे टॉप 5 बॅट्सम जाणून घ्या. यामध्ये एका भारतीय खेळाडूचाही समावेश आहे.

1 / 5
वेस्ट इंडिजचा बॅट्समन ख्रिस गेल याने फ्री हिटवर सर्वाधिक 7  सिक्सर मारले आहेत. तसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम गेलच्या नावावर आहे.

2 / 5
दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम असून त्यानेही 7 सिक्स मारलेत. मॅक्युलम एक आक्रमक ओपनर होता.

3 / 5
या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिका संघाचा खेळाडू डेव्हिड मिलर असून त्यानेही 7 सिक्सर मारलेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही मिलर आफ्रिकेच्या संघात आहे.

4 / 5
पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद हाफिज हा चौथ्या क्रमांकावर असून त्याने 6 सिक्स मारलेत. हाफिज ऑल राऊंडर खेळाडू होता. पाकिस्तानला त्याने अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत.

5 / 5
या यादीत पाचव्या क्रमांकावर एक भारतीय खेळाडू असून तो के. एल. राहुल आहे. राहुलने फ्री हिटवर 6 सिक्स मारले आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये राहुलचाही भारतीय संघात समावेश आहे.