Photo : ‘वर्ल्ड लाफ्टर डे…’, मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकरचे रोमँटिक फोटो
VN |
Updated on: May 02, 2021 | 6:10 PM
वर्ल्ड लाफ्टर डेच्या निमित्तानं मिताली आणि सिद्धार्थनं हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. (‘World Laughter Day ...’, romantic photos of Mithali Mayekar and Siddharth Chandekar)
1 / 5
महाराष्ट्राचं लाडकं कपल अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत.
2 / 5
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर अनेक वर्ष डेट केल्यानंतर काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकले आहेत.
3 / 5
दोघं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. आता सुंदर कपल गोल्स देणारे काही फोटो दोघांनी शेअर केले आहेत.
4 / 5
वर्ल्ड लाफ्टर डे च्या निमित्ताने हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
5 / 5
‘Laughter is the sound of the soul dancing.?’ असं कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत.