Marathi News Photo gallery World Tiger Day Pictures of the king of the jungle through the eyes of Uddhav Thackeray
World Tiger Day : जागतिक व्याघ्र दिन – उद्धव ठाकरेंच्या नजरेतून जंगलाच्या राजाची छायाचित्रे
ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अधिक खाणी रोखण्यापासून ते मेळघाट जंगलाबाहेरून हायस्पीड रेल्वे मार्ग वळवण्याची भारत सरकारला विनंती करण्यापर्यंत हे प्रकल्प आहेत.