4 / 6
PAL-V ने 2012 मध्ये या फ्लाईंग कारचा प्रोटोटाईप बनवला होता. त्यानंतर आठ वर्षांनी 2020 मध्ये या कारला रस्त्यांवर धावण्याची परवानगी देण्यात आली आहे. तत्पूर्वी या कारला अनेक टेस्ट द्याव्या लागल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने स्पीड, ब्रेक आणि ध्वनी प्रदूषण यांसारख्या मापदंडांचा समावेश होता.