Marathi News Photo gallery Wpl 2024 shreyanka patil first time meet virat kohli and king knows shreyanka name viral twit latest marathi news
WPL 2024 : RCB च्या पाटलीणीने किंग कोहलीला जिंकलं, श्रेयांकाने सांगितलं पहिल्याभेटीत काय घडलं?
Shreyanka Patil : वुमन्स प्रीमियर लीग 2024 चे विजेतेपद आरीसीबी संघाने आपल्या नावावर केले. दुसऱ्याच पर्वात वुमन्स संघाने जेतेपदावर नाव कोरल आहे. आरसीबी संघाची पार्टी झाली त्यानंतर विराट कोहलीने सर्व खेळाडूंची भेट घेतली. आरसीबी वुमन्स संघातीलच काही खेळाडू विराटचे फॅन आहेत. यामध्ये श्रेयांका पाटीलचाही समावेश आहे. विराट भेटल्यावर विराट काय म्हणाला हे तिने सांगितलं आहे.