Marathi News Photo gallery Happy Birthday PM Modi: 'Ya' five films made on Prime Minister Narendra Modi; Why are you the first?
Happy Birthday PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनलेल्या ‘या’ पाच फिल्म; तुम्ही पहिल्या का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा 71 वाढदिवस साजरा करत आहेत. 1950 साली गुजरातमधील वडनगर येथे जन्मलेले नरेंद्र दामोदरदास मोदी आज कोटयावधी लोकांच्या हृदयात करताना दिसतात. देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम खूप आवडते. पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट व वेब सिरीज मनोरंजन विश्वातही प्रदर्शित झाल्या आहेत.