Yamaha कंपनी लाँच करणार पाच नव्या बाइक्स, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

| Updated on: Apr 07, 2023 | 7:47 PM

Yamaha New Bikes: भारतात यामाह लवकरच पाच नव्या पॉवरफुल बाइक्स लाँच करणार आहे.कंपनीने एका डिलर इव्हेंटमध्ये R3, R7, MT03, MT07 आणि MT09 बाइक्स सादर केल्या आहेत. चला जाणून घेऊयात बाइक्सबाबत

1 / 5
Yamaha R3 : भारतीय बाजारात जापानी टू व्हीलर कंपनी यामाहा 5 नव्या बाइक्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. नुकतंच झालेल्या डीलर इव्हेंटमध्ये कंपनीने या बाइक्स सादर केल्या. यामाहा आर3 ही बाइक रेसिंग ब्लू रंगात सादर केली गेली. ही बाइक दिसण्यास आकर्षक आहे. (Photo: Yamaha)

2 / 5
Yamaha R7 : यामाहा आर 7 ही बाइक टीएफटी डिस्प्लेसह येईल. यात खूप सारे फंक्शन असतील. या बाइकमध्ये ड्युअल 298 एमएम आणि सिंगल 245 एमएम फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक सेटअप असेल. आर 7 चं वजन 188 किलो आहे. (Photo: Yamaha)

3 / 5
Yamaha MT03: आर 7 प्रमाणे याताही एमटी 03 बाइकमध्ये टीएफटी स्क्रिन असेल. या मॉडेलमध्ये एबीएस, राइड बाय वायर, ट्रॅक्शन कंट्रोल आणि राइड मोडसारखे फीचर्स मिळतील. एमटी 03 ग्रे आणि केयन कलर कॉम्बिनेशनमध्ये सादर केली गेली. लाँचिंगनंतर यात काही रंगांचे पर्याय उपलब्ध होतील. (Photo: Yamaha)

4 / 5
Yamaha MT07 : एमटी 07 आणि आर 7 बाइकमधून दोन सिलिंडर कमी झाले आहेत. 689 सीसी पॅरेलल ट्विन इंजिनच्या मदतीने बाइक चांगला परफॉर्मन्स देते. यात 6 स्पीड ट्रान्समिशन ऑप्शन आहे. यामाहाच्या नव्या बाइकमध्ये टीएफटी डिस्प्ले फीचर असेल.(Photo: Yamaha)

5 / 5
Yamaha MT09 : यामाहा एमटी 09 बाइक 3 सिलिंडर 890 सीसी इंजिन पॉवरसह येते. पॉवर ट्रान्समिशनसाठी यात 6 गियरबॉक्स दिले आहेत. यात एमटी 07 प्रमाणे टायर असतील. 14 लिटर फ्युल टँकसह याचं वजन 189 किलो असेल. (Photo: Yamaha)