यवतमाळमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा; पुसदवासीयांकडून जंगी स्वागत

| Updated on: Dec 07, 2023 | 3:22 PM

Manoj Jarange Patil Pusad Sabha Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांची यवतमाळच्या पुसदमध्ये सभा झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पुसदच्या स्थानिकांशी मनोज जरांगे यांनी संवाद साधला. पुसदमध्ये त्यांचं जंगी स्वागतही करण्यात आलं.

1 / 5
मनोज जरांगे

मनोज जरांगे

2 / 5
 मनोज जरांगे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत ते विदर्भात दौरा करत आहेत. यवतमाळमध्ये त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.

3 / 5
यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये त्यांची जाहीर सभा झाली. पुसदमध्ये त्यांचं जंगी स्वागत केलं गेलं. पुसद, पोहंडूळ आणि उमरखेड या तीन ठिकाणी त्यांची सभा होणार झाली.

4 / 5
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये मराठा समाजासह कुणबी समाजाची देखील मोठी संख्या आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या सभेला मोठी गर्दी झाली होती.

5 / 5
मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. त्यासाठी सरकारने हवे ते प्रयत्न करावेत, असं मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटलं. शिवरायांना अभिवादन करताना जरांगे पाटील...