नुकतेच आमिर खानची भाची जैन मेरी खानने पूलमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती एकदम हॉट दिसत आहे. तसंच तिला पाहून चाहते थेट तिची तुलना पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत करत आहेत. कोणी तिला रश्मिकापेक्षा सुंदर म्हणत आहेत, तर कोणी तिला रश्मिकाची बहीण म्हणत आहेत.