मुंबई : काल राष्ट्रववादीचं आठवं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात शरद पवार स्टेजवर येत असताना अजीम-ओ-शान शहंशाह गाणं लावण्यात आलं. यावरून भाजपने राष्ट्रवादीला आणि शरद पवारांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि दिल्लीत गेलं की शहंशाहचं गुणगाणं गायचं, असं म्हणत भाजपने शरद पवारांवर निशाणा साधलाय.
VIDEO : छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत भाजपकडून शरद पवारांवर टीका#SharadPawar #BJP #NCP
हे सुद्धा वाचाअधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/PXbmIaH1Qy pic.twitter.com/uzCp0YsgCo
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 12, 2022