नागपूर : काँग्रेस नेते आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने दिल्लीवारी करत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत की काय? याबाबत त्यांना विचारणा केली असता ते काय म्हणाले? पाहा व्हिडीओ