मुंबई : शिवतीर्थ अर्थाता शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला(Dasara Melava) सुरुवात झाली आहे. शिवतीर्थावर ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. विचारांचे सोनं लुटण्यासाठी लाखो शिवसैनिकांनी शिवतीर्थावर गर्दी केली आहे. थोड्याच वेळात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे शिवसैनिकांना संबोधीत करणार आहेत.