मुंबई : महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणं तयार केल्यानंतर भाजप आता नव्या मिशनसाठी सज्ज झालं आहे. आता त्यांचं लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे (Mumbai Municipal election) आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपकडून ‘हैदराबाद पॅटर्न’ (Hyderabad Pattern) राबवला जाण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या जागा वाटपांचा फॉर्म्युला आता दिल्ली ठरवला जाणार आहे. हैदराबादप्रमाणे मुंबईतही जागा वाटप होणार असल्याची माहिती आहे.