नागपूर : राज्यात सत्तांतर झाले आता महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीची तयारी महापालिका आणि राजकीय पक्षांकडून होत आहे. नागपूर महापालिकेत (NMC Election 2022) यात प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी महत्त्वाच्या कामांची लगबग सुरू आहे. आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. नागपूर (Nagpur) नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. नागपूर महापालिकेच्या (Nagpur municipal corporation) वॉर्ड क्रमांक 8मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते. त्यांना आकर्षीत करण्यासाठी आणि एक एक मत मिळवण्यासाठी आधीपासून तयारी केली जात, असंच काहीसं चित्र सध्या नागपुरात दिसत आहे.
वार्ड क्रमांक 8 (अ) अनुसूचित जमाती
वार्ड क्रमांक 8 (ब) सर्वसाधारण महिला
वार्ड क्रमांक 8 (क) सर्वसाधारण
एकूण लोकसंख्या – 51135
अ.जा. – 6954
अ. ज. – 9079
आशा उईके – काँग्रेस
अन्सारी विकत घ्या – काँग्रेस
झीशा मुमताज – काँग्रेस
झुल्फिकार भुट्टो – काँग्रेस
पक्ष | उमेदवार | उमेदवार विजयी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष / इतर |
आरक्षण सोडत झाली की उमेदवार आपापल्या कामाला लागतात. मतदारांना आकर्षीत करण्याचा पर्यत्न करतात. कुणाला आवडीच्या वॉर्डमध्ये नाही तिकीट भेटलं तर तो उमेदवार दुसऱ्या वार्डमध्ये ट्राय करतो. ही सगळी लगबग आरक्षण सोडत झाली की सुरू होते.
पक्ष | उमेदवार | उमेदवार विजयी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष / इतर |
आशा उईके – काँग्रेस – 17772
अन्सारी विकत घ्या – काँग्रेस – 12836
झीशा मुमताज – काँग्रेस – 16238
झुल्फिकार भुट्टो – काँग्रेस – 14090
पक्ष | उमेदवार | उमेदवार विजयी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष / इतर |
नामदेवनगर, राजीवनगर, वबनाकी, धम्मदीपनगर, प्रेमनगर, मोहम्मदी मोहल्ला, मंगळिारी वबनाकी, पाठराबे वाडी,
नवी मंगळवारी, कांजी हाऊस, नयापूरा, रामसुमेरबाबानगर, शांतीनगर कॉलनी, तुळसीनगर, मारवाडी वाडी, मेहंदीबाग कॉलनी, कुं दनलाल गुप्तानगर.
नागपूर महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 8मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते. त्यांना आकर्षीत करण्यासाठी आणि एक एक मत मिळवण्यासाठी आधीपासून तयारी केली जात, असंच काहीसं चित्र सध्या नागपुरात दिसत आहे.