राज्यातील आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकां अगदी जवळ येऊन ठेपल्या आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर महानगरपालिकेची निवडणूक पुन्हा एकदा चर्चा व अस्तित्वाचा मुद्दा बनत चालल्या आहेत . राज्यातील महाविकास आघाडी सरकारनंतर राज्यात नव्याने भाजप व शिवसेना(shivsena) शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. याचा परिणाम आगामी महानगरपालिका निवडणुकांवर दिसून येणार आहे. पुणे, मुंबई, (Mumbai)महानगरपालिकेनंतर ठाणे महानगरपालिका ही महत्त्वाची मानले जाते. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणाऱ्या ठाणे महानगरपालिकेत निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2015 च्या निवडणुकीत ठाणे (Thane ) महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक 17 मध्ये शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचा विजय झाला होता. मात्र आता होऊ घातलेले निवडणुकांमध्ये बदलले आरक्षण, राज्यातील राजकीय स्थित्यांतरे, तसेच प्रारूप प्रभाग रचनेमुळे झालेले बदल या सगळ्याचा परिणाम दिसून येणार आहे. यातच प्रामुख्याने शिवसेनेमध्ये निर्माण झालेतर गट तसेच भाजपबरोबरची युती या सगळ्याचा निवडणुकीवर निश्चित परिणाम होताना दिसून दिसणार आहे.
2015 च्या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 17 शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचा विजय झाला होता. यामध्ये एकता भोईर, संध्या मोरे, प्रकाश शिंदे, योगेश जानकर, यांना विजय मिळाला होता. या उमेदवारांनी भाजपच्या स्वाती देशमुख, सुरेखा घोरपडे, स्वाती गंधगोणकर, हेमंत सांबरे, यांचा पराभव केला होता. याबरोबरच सर्वच राजकीय पक्ष स्वबळावरती ही निवडणूक लढले होते यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांचा समावेश होता.
ठाणे महानगरपालिकेत वृंदावन, श्रीरंग सोसायटी ,आझाद नगर, गोकुळ नगर, राबोडी ,आंबेघोसाळे तलाव, विकास कॉम्प्लेक्स, रुनावाल नगर, कोल बाळ रोड, गोकुळ नगर, गोल्डन पार्क, ऋतू पार्क या परिसरांचा समावेश होतो.
पक्ष | उमेदवार | आघाडी / विजयी |
---|---|---|
भाजपा | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष |
ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 17 ची लोकसंख्या एकूण 42 हजार 922 एवढी आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे 1824 व अनुसूचित जमातीचे 440 इतकी लोकसंख्या आहे.
पक्ष | उमेदवार | आघाडी / विजयी |
---|---|---|
भाजपा | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष |
ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग प्रभाग क्रमांक 17 ब सर्वसाधारण महिला व प्रभाग क्रमांक 17 क सर्वसाधारण अशा आरक्षणाची सोडत करण्यात आलेले आहे.
पक्ष | उमेदवार | आघाडी / विजयी |
---|---|---|
भाजपा | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष |