KMC election 2022: कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्र 10 मधील आरक्षणाचा फायदा कुणाला होणार

| Updated on: Aug 22, 2022 | 9:30 AM

आगामी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी पुन्हा आपले बळ दाखवून देईल का? याबाबत शंका निर्माण झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शिवसेनेत पडलेले फूट होय. शिवसेनेतून फुटून सक्रिय झालेला शिंदे गट कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत किती ताकतीने उतरणार याची चित्र येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

KMC election 2022:  कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्र 10 मधील आरक्षणाचा फायदा कुणाला होणार
KMC Ward 10
Image Credit source: Tv9
Follow us on

कोल्हापूर- राज्यातील महानगरपालिका पालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. महानगरपालिकेच्या  प्रभाग रचनेत बदल होण्याबरोबरच प्रभाग रचनेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. यामुळे राजकीय मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत (Kolhapur Municipal Corporation) इच्छुक उमेदवार ही कामाला लागले आहेत. प्रभाग रचना तसेच आरक्षणाची सोडत झाल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय हालचाली वाढल्या आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत  प्रभाग क्रमांक दहाची स्थिती नेमकी कशी असणार आहे.  प्रभाग क्रमांक दहामध्ये  माजी नगरसेवकांची स्थिती नेमकी काय असेल? इच्छुक उमदेवारां  प्रभाग क्रमांक दहामध्ये संधी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  कोल्हापूर महानगरपालिकेत सद्यस्थितीला महाविकास आघाडीची सत्ता असली तरी आगामी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी (Mahavikas aghadi government)पुन्हा आपले बळ दाखवून देईल का? याबाबत शंका निर्माण झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शिवसेनेत(Shivsena) पडलेले फूट होय. शिवसेनेतून फुटून सक्रिय झालेला शिंदे गट कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत किती ताकतीने उतरणार याची चित्र येत्या काही दिवसात स्पष्ट होईल तसेच नव्या प्रभाग रचनेमुळे इच्छुक उमेदवारांनी संधी मिळणार का हेही पाहणे गरजेचे आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये आरक्षण कसे?

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये प्रभाग क्रमांक 10 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग , 10 ब सर्वसाधारण महिला , 10 क सर्वसाधारण अशा पद्धतीने आरक्षणाची सोडत करण्यात आलेले आहे.

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर

कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्र 10 ची एकूण लोकसंख्या किती ?

कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक दहामध्ये एकूण लोकसंख्या 17हजार 340 इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे 763 एवढी लोकसंख्या आहे तर अनुसउचित जमातीची 57  इतकी संख्या आहे.

हे सुद्धा वाचा
पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर

या परिसरांचा समावेश

कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक दहा मध्ये पंचगंगा हॉस्पिटल खंडोबा मंदिर बुरुड गल्ली शनिवार पेठ पोस्ट ऑफिस महानगरपालिका मुख्य इमारत बाजार गेट गंगावेश धोत्री गल्ली के एम सी कॉलेज पाडळकर मार्केट शाहू उद्यान शुक्रवार गेट पोलीस चौकी या परिसराच्या समावेश होता.

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर