TMC Election 2022 Ward No 41: ठाणे महानगरपालिकेत नव्याने निर्माण झालेला प्रभाग क्र.41मध्ये कुणाला संधी मिळणार?

| Updated on: Aug 06, 2022 | 7:07 PM

राज्यातील वेगाने हालचाली होत असलेल्या राजकीय घडामोडींचा फायदा हा नेमका कोणत्या पक्षाला होणार हे बघणे अधिक गरजेचे आहे. ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी झाल्याने सद्यस्थितीला तरी शिंदे गटाचे पाढे जड असलेली दिसून येते.

TMC Election 2022 Ward No 41: ठाणे महानगरपालिकेत नव्याने निर्माण झालेला प्रभाग क्र.41मध्ये कुणाला संधी मिळणार?
Thane MNP Ward 41
Follow us on

राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींचा परिणाम येत्या महानगरपालिकांच्या निवडणुकांवर दिसणार आहे. पुणे, मुंबई , महानगरपालिकेबरोबरच शिवसेनेचा बालेकिल्ला मानलेल्या ठाणे महानगरपालिकेवर नेमका कोणाचा झेंडा फडकणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. शिवसेनेत (Shiv sena)फूट पडून उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट निर्माण झाले आहेत. या दोन गटांमुळे शिवसेनेच्या मतपत्रिकेवर याचा परिणाम दिसून येणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार. राज्यातील वेगाने हालचाली होत असलेल्या राजकीय घडामोडींचा फायदा हा नेमका कोणत्या पक्षाला होणार हे बघणे अधिक गरजेचे आहे. ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी झाल्याने सद्यस्थितीला तरी शिंदे गटाचे पाढे जड असलेली दिसून येते. याबरोबरच 2017 च्या निवडणुकीमध्ये (Election) सर्वच राजकीय पक्ष  स्वबळावरती निवडणूक लढले होते. राज्यात भाजप शिवसेना (शिंदे गट) यांचे सरकार असल्याने या निवडणुकीमध्ये भाजप(BJP) व शिवसेनेची युती होणार का? हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. 2017 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने एकूण 67 जागा जिंकत स्वबळावर सत्ता स्थापना केली होती.

नव्या प्रभागाचा समावेश

यापूर्वी ठाणे महानगरपालिकेत एकूण 33 प्रभाग होते. मात्र या नव्याने होऊ घातलेल्या निवडणुकीत प्रारूप प्रभाग रचनेनुसार ठाणे महानगरपालिकेत एकूण 47 प्रभाग निर्माण झाले आहेत. नव्याने निर्माण झालेल्या प्रभाग क्रमांक 41 मध्ये कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा

प्रभाग क्रमांक 41 मध्ये कोणत्या परिसराचा समावेश 

ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 41 मध्ये घासवाला कंपाऊंड, चरणी पाड्याचा काही भाग, राशीत कंपाऊंड या परिसरांचा समावेश होतो.

प्रभाग क्रमांक 41 मध्ये ब सर्वसाधारण महिला

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर

प्रभाग क्रमांक 41 मधील एकूण लोकसंख्या किती

ठाणे महानगरपालिकेत नव्याने निर्माण झालेल्या प्रभाग क्रमांक 41 ची एकूण लोकसंख्या 35हजार 473 एवढी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 268 एवढे आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 22 एवढे आहे.

प्रभाग क्रमांक 41 मध्ये अ सर्वसाधारण महिला महिला

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे

अपक्ष/ इतर

या प्रभागात आरक्षण कसे ?

ठाणे महानगरपालिकेतील नव्याने निर्माण झालेल्या प्रभाग क्रमांक 41 मध्ये अ सर्वसाधारण महिला महिलांसाठी आरक्षण असून, ब सर्वसाधारण महिला व क सर्वसाधारण असे आरक्षण आहे. प्रभाग नव्याने निर्माण झाले असल्याने इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. दुसरीकडेआजी- माजी नगरसेवक यांच्यामध्ये अस्थिरता निर्माण झालेली पाहायला मिळत आहे.

प्रभाग क्रमांक 41 मध्ये क सर्वसाधारण

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर