[svt-event title=”‘फ्री काश्मिर’च्या फलकाचा अर्थ काश्मिरमधील निर्बंध हटवा : संजय राऊत” date=”07/01/2020,10:03AM” class=”svt-cd-green” ]
BREAKING: आंदोलनातील ‘फ्री काश्मिर’च्या फलकांचा अर्थ काश्मिरमधील निर्बंध हटवा असा होतो, भारतापासून स्वातंत्र्य असा त्याचा अर्थ नाही, जर कोणी अशी भाषा केली दर सहन करणार नाही : संजय राऊतhttps://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/QZygcUkm1O
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 7, 2020
[svt-event title=”मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे जेएनयू हिंसाप्रकरणी आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई” date=”07/01/2020,7:59AM” class=”svt-cd-green” ]
BREAKING: मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे जेएनयू हिंसाप्रकरणी आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई, सर्व आंदोलक पोलिसांच्या ताब्यात, पर्यटकांना त्रास होत असल्याचं सांगत आझाद मैदानात आंदोलन करण्याच्या सूचना, आंदोलनाला परवानगी नसल्याचाही आक्षेपhttps://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/ZCHDp6pDP9
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 7, 2020
[svt-event title=”कोल्हापुरातील सदर बाजारात चोराचा पोलिसांवर हल्ला” date=”07/01/2020,7:58AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरातील सदर बाजारात चोराचा पोलिसांवर हल्ला, चोरीच्या गुन्ह्यात आरोपी अजिंक्य सूर्यवंशीला अटक करण्यात आले असताना हाताला चावा घेत हल्ला, जखमी कॉन्स्टेबल कांबळे यांच्यावर छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचार सुरू [/svt-event]
[svt-event title=”मुंब्रातील खान कंपाऊंड या ठिकाणी 13 गाळ्यांना अचानक आग” date=”07/01/2020,7:55AM” class=”svt-cd-green” ] मुंब्रातील खान कंपाऊंड या ठिकाणी 13 गाळ्यांना पहाटेच्या सुमारास अचानक आग, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, कोणतीही जीवितहानी नाही, गाळ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान [/svt-event]
[svt-event title=”वस्तू आणि सेवाकर उपायुक्त 10 लाखांची लाच मागताना नांदेड एसीबीच्या जाळ्यात” date=”07/01/2020,7:50AM” class=”svt-cd-green” ] वस्तू आणि सेवाकर उपायुक्त 10 लाखांची लाच मागताना नांदेड एसीबीच्या जाळ्यात, कारखान्याच्या मशिनरीवरील वॅट परतावा मिळण्यासाठी लाचेचा प्रयत्न, उपायुक्त बाळासाहेब देशमुख असं आरोपीचं नाव, शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल [/svt-event]