KDMC Election 2021 Ward No 15 Shahad : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 15 शहाड

| Updated on: Feb 25, 2021 | 7:07 PM

Kalyan Dombivali Election 2021, Shahad Ward 15 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक पंधरा अर्थात शहाड

KDMC Election 2021 Ward No 15 Shahad : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 15 शहाड
KDMC Municipal Corporation Ward 15
Follow us on

Kalyan Dombivali Election 2021, Shahad Ward 15 कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक पंधरा अर्थात शहाड होय. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या गणेश कोट (Ganesh Kot ) यांनी बाजी मारली होती. गणेश कोट यांनी भाजपच्या सुरेश जाधव यांचा (Suresh Jadhav) पराभव केला होता. गतनिवडणुकीत शहाड वार्डवर शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिवसेना या वार्डवरील वर्चस्व काय ठेवणार का हे पाहावं लागणार आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2021 (Kalyan Dombivali Election Ward 15 Shahad )

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर