मुंबई : शिवसेनेला मुंबई कुणाच्या बापाची नाही, मुंबईत येत आहे हिंमत असेल तर अडवून दाखवा असं खुलं आव्हान देणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत मुंबईत दाखल झाली. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर मागच्या गेटने कंगना राहत्या घराकडे रवाना झाली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात कंगना विमानतळावरुन पाली हिल इथल्या घराकडे दाखल झाली. यानंतर कंगनाने ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. (Kangana Ranaut Coming Mumbai Live Update)
“उद्धव ठाकरे तुला काय वाटतं, तुम्ही फिल्म माफियासोबत माझं घरं तोडून फार मोठा बदला घेतला. आज माझं घरं तोडलं आहे. उद्या तुझा गर्व तुटेल,” अशी टीका बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने केली. यावेळी तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला.
त्याशिवाय कंगनाने पालिकेने कारवाई केलेल्या ऑफिसचे व्हिडीओ ट्विटवर पोस्ट केले. “हा लोकशाहीचा मृत्यू,” असे कॅप्शन तिने प्रत्येक व्हिडीओला दिले आहे. जवळपास पाच व्हिडीओ तिने ट्वीट केलं आहे.
LIVE Updates :
तुमने जो किया अच्छा किया ?#DeathOfDemocracy pic.twitter.com/TBZiYytSEw
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
[svt-event title=”घरी पोहोचल्यानंतर कंगनाचे नवे ट्विट” date=”09/09/2020,3:29PM” class=”svt-cd-green” ] घरी पोहोचल्यानंतर कंगनाचे नवे ट्विट, पालिकेने कारवाई केलेल्या ऑफिसाचा व्हिडीओ ट्विट, “हा लोकशाहीचा मृत्यू,” असे कॅप्शन देत व्हिडीओ ट्विट
#DeathOfDemocracy pic.twitter.com/cpv0A1TJjy
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
[svt-event title=”कंगना रनौतच्या सर्व लाईव्ह अपडेट ” date=”09/09/2020,3:20PM” class=”svt-cd-green” ]
महत्वाच्या घडामोडी LIVE https://t.co/qBXqlcNogo
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 9, 2020
[svt-event date=”09/09/2020,3:42PM” class=”svt-cd-green” ]
#WATCH Maharashtra: Members of Bhartiya Kamgar Sena – workers’ union affiliated to Shiv Sena, protested outside Chhatrapati Shivaji Maharaj International Airport as actor #KanganaRanaut arrived in Mumbai. pic.twitter.com/shDA5o6B3u
— ANI (@ANI) September 9, 2020
[svt-event title=”कंगना रनौत खार इथल्या घरी दाखल” date=”09/09/2020,3:20PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV कंगना रनौत खार इथल्या घरी दाखल, कंगनाच्या सुरक्षिततेसाठी मुंबई पोलिसांचं महिला पथक आणि स्पेशल ब्रांच अधिकारी उपस्थित https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/r43qRSH6KH
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 9, 2020
#WATCH Actor #KanganaRanaut arrives at #Mumbai‘s Chhatrapati Shivaji Maharaj International Airport pic.twitter.com/p4Sc232kgT
— ANI (@ANI) September 9, 2020
Maharashtra: Members of Bhartiya Kamgar Sena gathered outside Chhatrapati Shivaji Maharaj International Airport as actor #KanganaRanaut arrived in Mumbai. (Earlier visuals) pic.twitter.com/NLzT8GCneF
— ANI (@ANI) September 9, 2020
Maharashtra: Visuals from Chhatrapati Shivaji Maharaj International Airport in Mumbai.
Actor Kangana Ranaut to arrive at the airport shortly. pic.twitter.com/xgwryJ0ugr
— ANI (@ANI) September 9, 2020
LIVETV – कंगनाच्या विषयाला आपण अधिक महत्व देतोय, लोक सीरियस घेत नाहीत, आपणही त्याकडे गांभीर्याने पाहू नये, याकडे दुर्लक्ष करावे – शरद पवार https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/6Sm3ppJn8J
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 9, 2020
#KanganaRanaut – कंगनाच्या कार्यालयावर BMC ने केलेल्या कारवाईला हायकोर्टाची स्थगिती, कंगनाच्या याचिकेवर म्हणणं मांडा, स्थायी समितीला हायकोर्टाचे निर्देश https://t.co/O7MnXSw4Wl pic.twitter.com/kUAmdi9BTt
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 9, 2020
BREAKING – कंगनाविरोधात विमानतळावर कोणतंही आंदोलन करु नका, शिवसेना नेतृत्वाचे कार्यकर्त्यांना आदेश, विमानतळावर आंदोलन झाल्यास त्याची सहानुभुती कंगनाला मिळेल, कंगनाविरोधात कायदेशीर कारवाई हीच शिवसेनेची व्यूहरचना @dineshdukhande pic.twitter.com/v4RLPnp73F
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 9, 2020
Kangana Office Demolish | बीएमसीची ऑफिसवर कारवाई, कंगनाकडून बाबर आणि पाकिस्तानशी तुलना https://t.co/RNEmBAsHyT #KanganaRanaut #Pakistan #Babar
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 9, 2020
I am never wrong and my enemies prove again and again this is why my Mumbai is POK now #deathofdemocracy ? pic.twitter.com/bWHyEtz7Qy
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
Pakistan…. #deathofdemocracy pic.twitter.com/4m2TyTcg95
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
Babur and his army ?#deathofdemocracy pic.twitter.com/L5wiUoNqhl
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
मणिकर्णिका फ़िल्म्ज़ में पहली फ़िल्म अयोध्या की घोषणा हुई, यह मेरे लिए एक इमारत नहीं राम मंदिर ही है, आज वहाँ बाबर आया है, आज इतिहास फिर खुद को दोहराएगा राम मंदिर फिर टूटेगा मगर याद रख बाबर यह मंदिर फिर बनेगा यह मंदिर फिर बनेगा, जय श्री राम , जय श्री राम , जय श्री राम ? pic.twitter.com/KvY9T0Nkvi
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
As I am all set for Mumbai Darshan on my way to the airport,Maha government and their goons are at my property all set to illegally break it down, go on! I promised to give blood for Maharashtra pride this is nothing take everything but my spirit will only rise higher and higher. pic.twitter.com/6lE9LoKGjq
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
ये मुंबई में मेरा घर है,मैं मानती हूँ महाराष्ट्रा ने मुझे सब कुछ दिया है, मगर मैंने भी महाराष्ट्रा को अपनी भक्ति और प्रेम से एक ऐसी बेटी की भेंट दी है जो महाराष्ट्रा शिवाजी महाराज की जन्मभूमि में स्त्री सम्मान और अस्मिता केलिए अपना ख़ून भी दे सकती है, जय महाराष्ट्रा ? pic.twitter.com/BfBtaQ2CR0
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
मैं बारह साल की उम्र में हिमांचल छोड़ चंडीगढ़ हॉस्टल गयी फिर दिल्ली में रही और सोलह साल की थी जब मुंबई आयी, कुछ दोस्तों ने कहा मुंबई में वही रहता है जिसे मुम्बादेवी चाहती है,हम सब मुम्बादेवी देवी के दर्शन करने गए,सब दोस्त वापिस चले गए और मुम्बादेवी ने मुझे अपने पास ही रख लिया ?
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
Himachal Pradesh: Actor Kangana Ranaut offers prayers at a temple in Kothi area of Hamirpur district; she is en route Chandigarh from Mandi District.
From Chandigarh, she will be leaving for Mumbai. https://t.co/nVSaQ5Qvdn pic.twitter.com/4Sfx6u5TAr
— ANI (@ANI) September 9, 2020
रानी लक्ष्मीबाई के साहस,शौर्य और बलिदान को मैंने फ़िल्म के जरिए जिया है। दुख की बात यह है मुझे मेरे ही महाराष्ट्रा में आने से रोका जा रहा है मै रानी लक्ष्मीबाई के पद चिन्हों पर चलूँगी ना डरूंगी, ना झुकूँगी। गलत के ख़िलाफ़ मुख़र होकर आवाज़ उठाती रहूंगी, जय महाराष्ट्र, जय शिवाजी?
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
कंगना रनौतच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला. यानंतर कंगना सकाळी रस्त्याने मंडीहून चंदीगढला जात आहे. त्यानंतर ती विमानाने चंदीगडहून मुंबईला येईल. आज दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी तिची फ्लाईट आहे. दरम्यान याआधी कंगनाचे कोरोना चाचणीसाठीच्या सॅम्पलमध्ये काही त्रुटी निघाल्या होत्या. त्यामुळे पुन्हा तिचे कोरोना चाचणीसाठीचे नमुने घेण्यात आले.
कंगना सीआरपीएफ आणि हिमाचल प्रदेश पोलिसांच्या सुरक्षेत मंडीतील आपल्या आई वडिलांच्या घरी होती. कंगनाने मागील काही दिवसांपासून शिवसेनेला अनेकदा आव्हान दिलं आहे. तसेच 9 सप्टेंबरला मुंबईल येत आहे, हिंमत असेल तर अडवून दाखवा असं खुलं आव्हानही दिलंय. यावर आक्रमक होत शिवसेने देखील तिला मुंबईत येऊन दाखवण्याचं आव्हान केलंय. त्यामुळे आज मुंबईत काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Kangana Ranaut Coming Mumbai Live Update)
दरम्यान, कंगनाच्या मुंबईतील ऑफिसमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेकेडून नोटीस पाठवण्यात आली आहे. तर दुसरीकडे ती ड्रग्ज घेत असल्याचा आरोप झाला आहे. त्याशिवाय कंगनाविरोधात विधानसभेत हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कंगना ड्रग्ज घेत असल्याचा आरोप
अभिनेता सुशांत सिंह प्रकरणावरुन कंगनाने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर शिवसेना तसेच इतर राजकीय पक्षांनी तिच्यावर टीका केली होती. नुकतचं कंगना ड्रग्ज घेत असल्याचा आरोप होत आहे. याबाबत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि सुनील प्रभू यांनी तक्रार दाखल होती. याची चौकशी मुंबई पोलिसांमार्फत केली जाणार आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन याची एक मुलाखत सध्या व्हायरल होत आहे. यात कंगनाने त्याला कोकेन घेण्याचा आग्रह केल्याचा दावा केला आहे. आपण हॅश ट्राय केलं होतं. पण ते आवडलं नव्हतं. त्यामुळेच आपण कोकेन घेण्यास नकार दिला होता. कोकेन घेण्यास नकार दिल्यामुळे कंगनाचे आणि माझे कडाक्याचे भांडणही झालं होतं, असंही अध्ययन या मुलाखतीत म्हटलं आहे. या मुलाखतीच्या आधारे कंगनाची चौकशी केली जाणार आहे, असे अनिल देशमुखांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
कंगनाला होम क्वारंटाईन करणार, मुंबईच्या महापौरांनी नियम दाखवला
केंद्राचं देशातील समस्यांवर नव्हे, कंगनावर जास्त प्रेम, शिवसेनेचा मोदी सरकारला टोला
कंगनाची चौफेर कोंडी, विधानसभेत हक्कभंग, ड्रग्ज प्रकरणातही चौकशी होणार
संबंधित व्हिडीओ :
(Kangana Ranaut Coming Mumbai Live Update)