कल्याण : मुंबई आणि आजूबाजूचा परिसर शिवसेना हा प्रबळ पक्ष होता. मुंबई, ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ कल्याण, डोंबिवली महापालिकेचा विचार केला जातो. कल्याण, डोंबिवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. पण, या निवडणुकीत शिवसेनेला मोठं भगदाड पडलं आहे. त्यामुळं कल्याण, डोंबिवली मनपा निवडणुकीत मोठे फेरबदल पाहायला मिळतील. ठाणे परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पकड आहे. या परिसरात शिवसेनेतून बाहेर पडलेले आणि दुखावलेले मोठे नेते आहेत. शिंदे यांच्या रुपानं असंतुष्ठांना बळ मिळालं आहे. नगरसेवकांनी शिवसेनेला रामराम ठोकून शिंदे गटात सामील होण्यास निर्णय घेतला आहे. डोंबिवलीत भाजपची पकड जास्त आहे. कल्याण, डोंबिवलीत उत्तर भारतीय (North Indian) मतदारांनी संख्याही मोठी आहे. त्याचाही परिणाम या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी याचा फायदा घेऊ शकतात. मराठीच्या मुद्यावर मनसे (MNS) मतं मागण्याचीही शक्यता मोठी आहे.
कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 40 अ
पक्ष | उमेदवार | विजयी आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
इतर |
प्रभाग क्रमांक 40 मधून शिवसेनेनं विजय मिळविला होता. या निवडणुकीत शिवसेनेचे दोन तुकडे झाल्याचं पाहायला मिळते. शिवाय शिंदे गट जास्त सक्रिय असल्याचं दिसून येतो. आदित्य ठाकरेही शिवसेनेची डागडुजी करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. गेल्या निवडणुकीत प्रभाग 40 शिवाजीनगरमधून शिवसेनेच्या पुरुषोत्तम चव्हाण निवडून आल्या होत्या. यावेळी प्रभागाची सीमारेषा बदलली आहे. 2011 मध्ये जनगणना झाली होती. त्यानुसार वार्ड 40 ची लोकसंख्या 37 हजार 390 होती. त्यापैकी अनुसूचित जातीचे 4 हजार 176 लोकसंख्या होती. तर अनुसूचित जमातीचे 509 लोकसंख्या होती.
कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 40 ब
पक्ष | उमेदवार | विजयी आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
संदप, घारीवली, उसरघर, काटई, निळजे, पलावा सिटी हा भाग हा प्रभाग 40 मध्ये येतो. या प्रभागाची व्याप्ती देसले पाडा, नांदिवली गाव, संदप गाव, घारीवली गाव, काटई गाव, उसरघर गाव, रुनवाल सिटी, लोढा पलावा सिटी या भागात आहे.
कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 40 क
पक्ष | उमेदवार | विजयी आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |