कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेवरती (KMC Election 2022) होणाऱ्या निवडणुकीत (Election) कुणाचा झेंडा लावणार याकडे सगळ्या कोल्हापूरच्याकरांच्या (Kolhapur) नजरा लागल्या आहेत. कारण मागच्या काही महिन्यात राज्यात झालेल्या राजकारणाचा परिणाम कोल्हापूरात अधिक झाला. राज्यातल्या राजकारणात कोल्हापूरातले अनेक मोठे नेते आहेत. धैर्य़शील माने यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या घरावरती तिथल्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. त्याचबरोबर महाडिक गट सुध्दा भाजप सोबत असल्यामुळे येत्या पालिका निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुध्दा आत्तापासून तिथं कंबर कसायला सुरुवात केली आहे.
व्याप्ती: डी.वाय.पी. हॉस्पी, कपूर वसाहत, लक्ष्मी-नारायण नगर, यशोदा पार्क, काटे मळा, मुक्त सैनिक वसाहत, जाधववाडी, बापट कॅम्प, तावडे हॉटेल, निगडेवाडी जकात नाका, लोणार वसाहत, राजीव गांधी वसाहत, जाधववाडी,
उत्तर: सदर बाजार ते कदमवाडी रस्त्यावरील ख्रिश्चन दफनभूमी व भारती विदयापीठ यांचे हृददीपासून मेन रोड ते उत्तरेकडे डी. वाय. पाटील हॉस्पीटलचे उत्तर-पश्चिम बाजूची रिक्षा स्टॉपजवळील तिकटीपर्यंत तेथून पूर्वेस कदमवाडी-कपूर वसाहत मस्जीद समोरील चौकापर्यंत तेथून उत्तरेस कदमवाडी तलावाचे पूर्वकडील रस्त्याने कदमवाडी. जाधववाडी मुख्य रस्त्यापर्यंत तेथून पश्चिमेस अयोध्या गल्लीपर्यंत तेथून अयोध्या गल्लीने पूर्वस मेढे सावण कारखाना गोडावून दक्षिण-पूर्व हद्दीपर्यंत तेथून दक्षिणेस कसबा बावडा रि.स.नं. 775 पश्चिम बाजूने दक्षिणेकडे व तेथून 775 मधील ओपन स्पेसचे दक्षिण बाजूचे सरळ पुढे पूर्वेकडे पंचगंगा नदीपर्यंत ते पंचगंगा नदीने कडील की. म.न.पा. हददीपर्यंत पंचगंगा नदी पात्र ते दक्षिणेकडे कोल्हापूर महानगरपालिका हददीने उचगाव रि.स.नं.149,147,146 चे
पूर्व : बाजूने गांधीनगर मुख्य रस्त्यापर्यंत तेथून पूढे को.म.न.पा. हददीने उचगांव रि.स.नं. १४४, १४३, १३८ चे पूर्य बाजूने कोल्हापूर-मिरज रेल्वे ट्रैकपर्यंत
दक्षिण : को.म.न.पा. गांधीनगरकडील उचगांव रि.स.नं.138 चे पूर्व को.म.न.पा.हदीपासून पश्चिमेकडे कोल्हापूर-मिरज रेल्वे ट्रैक हददीने पुढे रेल्वे ट्रॅकचे दक्षिणेकडील उचगांव रि.स.नं.5 चे पूर्व को.म.न.पा. हददीने पूढे को.म.न.पा. हददीने रेल्वे ट्रैकपर्यंत तेथून पश्चिमेकडे रेल्वे ट्रॅकवरून पूढे रेल्वे ट्रॅकचे उत्तर बाजूचे संजय विष्णु पोवार वाईकर यांचे घराचे पूर्वेकडील हददीने लोणार वसाहत कडे जाणारे मुख्य रस्त्यापर्यंत तेथून याच रस्त्याने पूर्वस मार्केट यार्ड दक्षिण-पूर्व बाजू तिकटीपर्यंत तेथून उत्तरेस मार्केट यार्ड पूर्व बाजू रोडने पूढे कोल्हापूर- तावडे हॉटेल मेन रोडपर्यंत तेथून पश्चिमेस याच रस्त्याने राजगीरव मंगल कार्यालय सिग्नल चौकापर्यंत
पश्चिम : ताराराणी चोक तावडे हॉटेल रस्त्यावरील राजगौरव मंगल कार्यालय समोरील सिग्नल चौक ते लिशा हॉटेल समोरील यूनिक पार्क उत्तर बाजू रस्त्यावरील तिकटीपर्यंत तेथून पूर्वला रस्त्याने पाटोळेवाडी उत्तर बाजू मेनन बंगल्याकडे जाणारे रस्त्यापर्यंत तेथून उत्तरेस कसवा करवीर रि.स.नं. 252 येथील लावोर गुठेबारी कॉलनी वायव्य कोपन्यात तेथून पश्चिमेला डी. वाय. पाटील नर्सिंग एज्युकेशन संस्थाचे दक्षिणपूर्व भारती विदयापीठ चे दक्षिण हददीन दफनभूमी व भारती विद्यापीठ दाने सदरबाजार कदमवाडी मुख्य रस्त्यापर्यंत
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
कॉंग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |