Kolhapur Election 2021, Ward 3 Hanuman Talav कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक तीन अर्थात हनुमान तलाव. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या संदीप नेजदार (Sandeep Nejdar) यांनी बाजी मारली होती. संदीप नेजदार यांनी भाजप ताराराणी आघाडीच्या पुष्पांजली संकपाळ यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. हनुमान तलाव मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी हनुमान तलाव प्रभागात प्रमुख 3 उमेदवार होते.
2021 च्या निवडणुकीत कोण बाजी मारणार?
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
---|---|---|
काँग्रेस | ||
भाजप-ताराराणी | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना |