Kolhapur Election 2021, Ward 63 Samrat Nagar : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 63 सम्राटनगर 

| Updated on: Mar 03, 2021 | 1:26 AM

Kolhapur Election 2021, Samrat Nagar Ward 63 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक त्रेसष्ठ अर्थात सम्राटनगर.

Kolhapur Election 2021, Ward 63 Samrat Nagar : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 63 सम्राटनगर 
Kolhapur Municipal Corporation Ward 63 Election
Follow us on

Kolhapur Election 2021, Samrat Nagar Ward 63 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक त्रेसष्ठ अर्थात सम्राटनगर. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत भाजप-ताराराणीच्या जयश्री जाधव यांनी बाजी मारली होती. जयश्री जाधव यांनी राष्ट्रवादी शिवसेनेच्या सुनीता हुंबे यांचा अल्प मताने पराभव केला होता. सम्राटनगर  मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी सम्राटनगर या मतदारसंघात चार प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Samrat Nagar)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021, Ward 63 Samrat Nagar)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य