मुंबई : या वर्षातल्या सर्वात ताज्या ओपिनियन पोलनुसार भाजपप्रणित एनडीए आणि काँग्रेसप्रणित यूपीए दोन्हींनाही मॅजिक फिगर गाठण्यात अपयश येतंय. आज लोकसभा निवडणूक झाली, तर भाजप आणि काँग्रेस दोन्हीही सत्तेपासून दूर राहण्याचा अंदाज व्हीडीपी असोसिएट्सच्या पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. भाजपला सर्वात मोठा फटका उत्तर प्रदेशात बसतोय. सपा आणि बसपा यांच्या युतीमुळे भाजपची मोठी अडचण होणार असल्याचं या पोलमधून स्पष्टपणे दिसतंय.
[visualizer id=”28599″]
पक्षनिहाय किती जागा?
अंदाज 2014
भाजप 216 282
NDA घटकपक्ष 26 54
काँग्रेस 98 44
UPA घटकपक्ष 50 16
इतर 153 147
मतांची टक्केवारी किती?
NDA UPA इतर
37% 33% 30%
विभागवार किती जागा?
ईशान्य भारत
एकूण जागा NDA UPA इतर
25 16 4 5
उत्तर भारत
एकूण जागा NDA UPA इतर
166 83 35 48
पश्चिम भारत (राजस्थान/महाराष्ट्र/गुजरात)
एकूण जागा NDA UPA इतर
104 65 36 03
पूर्व भारत
एकूण जागा NDA UPA इतर
118 64 14 40
दक्षिण भारत
एकूण जागा NDA UPA इतर
130 14 59 57
उत्तरप्रदेशात 80 पैकी कोणाला किती जागा?
भाजप 31
अपना दल 01
सपा 24
बसपा 18
रालोद 02
काँग्रेस 03
PSP(L) 01
महाराष्ट्रात 48 पैकी कोणाला किती जागा?
भाजप 23
शिवसेना 03
काँग्रेस 11
राष्ट्रवादी 08
यूपीए मित्रपक्ष 03
महाराष्ट्रात कोणाचा किती टक्का?
भाजप 41%
शिवसेना 11%
काँग्रेस 19%
राष्ट्रवादी 17%
यूपीए मित्रपक्ष 3.6%
बसपा 2.4%
एमआयएम 02%
मनसे 1.9%
इतर 2.1%