[svt-event title=”औरंगाबादमध्ये आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल” date=”28/04/2019,9:50AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल, चिथावणीखोर व्हिडीओ प्रसारित केल्याचा आरोप, फेसबुकवर व्हिडीओ प्रसारित करत एका पक्षाबद्दल आक्षेपार्ह विधान [/svt-event]
[svt-event title=”नाशिकमध्ये शिवसेना-भाजप नेत्यांच्या नावे समीर भुजबळांना मतदानाचे आवाहन, तक्रार दाखल” date=”28/04/2019,8:12AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये शिवसेना नेत्यांच्या नावे समीर भुजबळांना मतदानाचे आवाहन, निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, पोलिसांचे सायबर सेलचा तपास सुरु [/svt-event]
[svt-event title=”बडगाममध्ये झालेले हेलिकॉप्टर क्रॅश हवाईदलाचीच चूक?” date=”28/04/2019,8:03AM” class=”svt-cd-green” ] बडगाममध्ये झालेले हेलिकॉप्टर क्रॅश हवाईदलाचीच चूक, भारताकडून डागल्या गेलेल्या क्षेपणास्त्रामुळेच दुर्घटना, निवडणुकीमुळे तपास संथगतीने, संरक्षण तज्ज्ञ अजय शुक्ला यांचा दावा [/svt-event]
[svt-event title=”मुंबईत आज लोकलच्या तिन्ही रल्वेमार्गावर मेगाब्लॉक” date=”28/04/2019,7:31AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत आज तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत ब्लॉक, मध्य रेल्वेवर सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 ब्लॉक हार्बरवर [/svt-event]