[svt-event title=”सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना क्लीनचीट” date=”06/05/2019,6:05PM” class=”svt-cd-green” ] सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना क्लीनचीट, सहकारी महिलेच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीत तथ्य नाही, चौकशी समितीचा निर्वाळा [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादचे उमेदवार हर्षवर्धन जाधवांचं गेलसोबत फोटोसेशन” date=”06/05/2019,5:48PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : आमदार हर्षवर्धन जाधव यांचं क्रिकेटर ख्रिस गेलसोबत विमानात फोटोसेशन. शिमल्याला फिरायला गेलेल्या हर्षवर्धन जाधव यांचं गेलसोबत फोटोसेशन, ख्रिस गेल सोबतचा फोटो फेसबुकवर शेअर, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात [/svt-event]
[svt-event title=”ज्या शंका अशोक चव्हाणांच्या, त्याच पवार आणि केजरीवालांच्या : संदीप देशपांडे” date=”06/05/2019,5:19PM” class=”svt-cd-green” ] ज्या शंका अशोक चव्हाण यांनी उभ्या केल्या, त्या शंका शरद पवारांनीही उपस्थित केल्या आहेत, त्याच शंका आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही केल्या आहेत. हे सर्व विरोधीपक्ष नेते सुप्रीम कोर्टात गेले आहेत. VVPAT काऊंटिंग 50% मॅच झालं पाहिजे, देशभरातल्या विरोधीपक्षांना याबद्दल चिंता वाटत असेल, तर निवडणूक आयोगाने याबद्दल निर्णय घेणे आवश्यक आहे, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं. [/svt-event]
[svt-event title=”मोबाईल टॉवरद्वारे EVM टेम्परिंग होऊ शकतं, जॅमर बसवा : अशोक चव्हाण” date=”06/05/2019,5:24PM” class=”svt-cd-green” ]
मोबाईल टॉवरद्वारे EVM टेम्परिंग होऊ शकतं, जॅमर बसवा : अशोक चव्हाणhttps://t.co/6Ijt4W71kV
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 6, 2019
[svt-event title=”मेडिकलच्या मराठा विद्यार्थ्यांचा अल्टिमेटम” date=”06/05/2019,5:16PM” class=”svt-cd-green” ] मराठा मोर्चाच्या विद्यार्थ्यांनी छेडलेलं आंदोलन तूर्तास स्थगित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची बैठक सकारात्मक, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची शुक्रवारपर्यंत वाट पाहणार. चार दिवसात ठोस आश्वासन वा सरकारनं भूमिका मांडली नाही तर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा. राज्याचे आरोग्य संचालक तात्याराव लहाने त्यांच्याबरोबर मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांची उद्या सकाळी साडेदहा वाजता या प्रश्नावर होणार बैठक. आचारसंहिता असल्यामुळे आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी नाही. पण शुक्रवारपर्यंत निर्णय आला नाही तर राज्यभरातील वैद्यकीय शिक्षण घेणारे मराठा विद्यार्थी आझाद मैदानात दाखल होऊन आंदोलन छेडणार, असा इशारा मराठा ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला. [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर चेन स्नॅचिंग” date=”06/05/2019,11:34AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात चेन स्नॅचिंग चोरट्यांचा सुळसुळाट, सकाळी साडे सात वाजल्यापासून नऊवाजेपर्यत सहा ठिकाणी चेन स्नॅचिंग, अक्षय तृतीयाच्या मुहूर्तवर चेन स्नॅचिंग चोरांनी हात साफ केला, महिलांमध्ये भीतीचं वातावरण, दहा तोळे सोने चोरीला गेल्याची माहिती, साधारण तीन ते साडेतीन लाखाचे सोने चोरीला, समर्थ, बिबवेवाडी, विश्रामबाग, फरासखाना आणि इतर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी [/svt-event]
[svt-event title=”नागपुरात 48 तासात खुनाच्या 3 घटना” date=”06/05/2019,9:35AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात 48 तासात खुनाच्या 3 घटना, तिन्ही प्रकरणातील आरोपींना अटक, कडगंज, कळमना, तहसील येथील घटना, कडगंज, कळमना येथे मित्रांकडूनच खून केला [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात तुळशीबाग राम मंदिरात चोरी करणाऱ्याला अटक” date=”06/05/2019,9:31AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात तुळशीबाग राम मंदिरात चोरी करणाऱ्याला अटक, शंकर कांबळे असं आरोपीचं नाव, सासवड जवळ अटक, देवाच्या पायातील दागिने चोरले होते, दागिने चोरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता [/svt-event]
[svt-event title=”पुलवामा येथे मतदान केंद्रावर ग्रेनेड हल्ला” date=”06/05/2019,9:08AM” class=”svt-cd-green” ] पुलवामा येथे मतदान केंद्रावर ग्रेनेड हल्ला, रोहमू गावातील घटना, मतदानादरम्यान हल्ला, कुणीही जखमी नाही [/svt-event]
[svt-event title=”मायावतींनी मतदानाचा हक्क बजावला ” date=”06/05/2019,8:28AM” class=”svt-cd-green” ] मायावतींनी मतदानाचा हक्क बजावला, लखनौमध्ये मतदान [/svt-event]
[svt-event title=”राज्यवर्धनसिंग राठोड यांचे सपत्निक मतदान” date=”06/05/2019,8:24AM” class=”svt-cd-green” ] राज्यवर्धनसिंग राठोड यांनी मतदानाचा हक्क बजावला, जयपूरमध्ये सपत्निक मतदान [/svt-event]
[svt-event title=”रायबरेली लोकसभा मतदार संघात मतदानाला उशिर” date=”06/05/2019,8:18AM” class=”svt-cd-green” ] रायबरेली लोकसभा मतदार संघात ईव्हीएम सुरु व्हायला अडथळे, 15 मिनिटे मतदान उशिरा, गोराबाजार केंद्रीय विद्यालय मतदान केंद्रातील घटना [/svt-event]
[svt-event title=”रशियातील मॉस्को विमानतळावर विमानाला भीषण आग” date=”06/05/2019,8:00AM” class=”svt-cd-green” ] रशियातील मॉस्को विमानतळावर विमानाला भीषण आग, 41 प्रवाशांचा मृत्यू, अनेकजण जखमी [/svt-event]
[svt-event title=”केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”06/05/2019,7:39AM” class=”svt-cd-green” ] केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमध्ये मतदानाचा हक्क बजावला, सपत्निक मतदान, स्पष्ट बहुमताचा विश्वास व्यक्त केला, नागरिकांना मतदान करण्याचेही आवाहन [/svt-event]
[svt-event title=”देशभरात पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात” date=”06/05/2019,7:33AM” class=”svt-cd-green” ] देशभरात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, अनेक दिग्गजांचे भविष्य मतपेटीत बंद होणार, सोनिया, राहुल यांच्या भवितव्याचा होणार फैसला [/svt-event]