राज्यपालांकडून खातेवाटपाला मंजुरी, कुणाला कोणतं खातं?

| Updated on: Jan 05, 2020 | 10:26 AM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकसह टीव्ही 9 मराठीवर

राज्यपालांकडून खातेवाटपाला मंजुरी, कुणाला कोणतं खातं?
Follow us on

[svt-event title=”धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य खातं” date=”05/01/2020,10:25AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”उदय सामंत यांच्याकडं उच्च आणि तंत्र शिक्षण खातं” date=”05/01/2020,10:24AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”विजय वडेट्टीवार यांच्याकडे समाज कल्याण खातं” date=”05/01/2020,10:23AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास, जितेंद्र आव्हाडांकडे गृहनिर्माण खातं” date=”05/01/2020,10:16AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बाळासाहेब थोरातांकडे महसूल खातं” date=”05/01/2020,10:16AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क खातं” date=”05/01/2020,10:14AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”अशोक चव्हाणांकडे सार्वजनिक बांधकाम खातं” date=”05/01/2020,10:13AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”महाविकासआघाडी सरकारचं खातेवाटप जाहीर” date=”05/01/2020,9:39AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”राज्यपालांकडून खातेवाटपाला मंजुरी, कुणाला कोणतं खातं?” date=”05/01/2020,8:21AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”महाविकास आघाडीचं सरकार फसवं सरकार : सुभाष देशमुख” date=”05/01/2020,8:15AM” class=”svt-cd-green” ] महाविकास आघाडीचं सरकार फसवं सरकार, त्यांनी आत्तापर्यंत सगळ्यांचीच फसवणूक केली, माजी सहकार मंत्री आणि भाजप नेते सुभाष देशमुख यांची टीका [/svt-event]