LIVE: दिवसभरातील राजकीय घडामोडी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

[svt-event title=”सेना आमदार बाळू धानोरकर यांचा राजीनामा” date=”20/03/2019,6:02PM” class=”svt-cd-green” ] चंद्रपूरचे शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांचा राजीनामा, चंद्रपुरातून लोकसभेची निवडणूक अपक्ष लढणार [/svt-event] [svt-event title=”पंतप्रधानांचा चौकीदारांशी संवाद” date=”20/03/2019,4:57PM” class=”svt-cd-green” ] देशातल्या 25 लाख चौकीदारांशी पंतप्रधान मोदींचा संवाद, चौकीदाराला चोर म्हणणारे नैराश्यग्रस्त, मोदींची टीका [/svt-event] [svt-event title=”मोदींची पहिली सभा वर्ध्यात” date=”20/03/2019,4:35PM” class=”svt-cd-green” ] मोदींची देशातील पहिली […]

LIVE: दिवसभरातील राजकीय घडामोडी
Follow us on

[svt-event title=”सेना आमदार बाळू धानोरकर यांचा राजीनामा” date=”20/03/2019,6:02PM” class=”svt-cd-green” ] चंद्रपूरचे शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांचा राजीनामा, चंद्रपुरातून लोकसभेची निवडणूक अपक्ष लढणार [/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधानांचा चौकीदारांशी संवाद” date=”20/03/2019,4:57PM” class=”svt-cd-green” ] देशातल्या 25 लाख चौकीदारांशी पंतप्रधान मोदींचा संवाद, चौकीदाराला चोर म्हणणारे नैराश्यग्रस्त, मोदींची टीका [/svt-event]

[svt-event title=”मोदींची पहिली सभा वर्ध्यात” date=”20/03/2019,4:35PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”राज ठाकरे 15 मिनिटात निघाले” date=”20/03/2019,12:29PM” class=”svt-cd-green” ] शरद पवारांची भेट घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे निघाले, केवळ 15 ते 20 मिनिटे चर्चा, बंद दरवाज्याआड नेत्यांची चर्चा, अजित पवारही उपस्थित होते,भेटीचा तपशील मात्र गुलदस्त्यात [/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला” date=”20/03/2019,12:03PM” class=”svt-cd-green” ] राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला, मनसेच्या मेळाव्यानंतर राज-पवार भेट –  [/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरे-शरद पवार पुन्हा भेट” date=”20/03/2019,12:14PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”भाजपात गेलेले काँग्रेसमध्ये परतणार?” date=”20/03/2019,11:15AM” class=”svt-cd-green” ] गेल्या निवडणुकीत काँग्रेसमधून भाजपात गेलेले नेते पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याच्या वाटेवर, भाजपमध्ये त्यांची निराशा झाल्यानं काही आमदार काँग्रेसमध्ये येणार, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांचा दावा. काँग्रेसमधील भाजपात गेलेले काही माजी मंत्री आणि आमदार सध्या भाजपवर नाराज. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरु इनकमिंग आऊटगोईंग सुरु [/svt-event]

[svt-event title=”रणजितसिंह मोहिते पाटील मुंबईकडे रवाना” date=”20/03/2019,10:33AM” class=”svt-cd-green” ] सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा सोलापूर ते मुंबई असा प्रवास सुरु. एक्स्प्रेस वेवर दोघांची विविध विषयावर चर्चा झाली, अल्पोपहार झाला आणि आता भाजपात सामावून घेण्यासाठी रणजितसिंह मोहिते पाटील आणि सुभाष देशमुख हे समर्थकांसह मुंबईकडे मार्गस्थ [/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान मोदींचा ब्लॉगद्वारे काँग्रेसवर हल्ला” date=”20/03/2019,10:04AM” class=”svt-cd-green” ] आमच्यासाठी भारत पहिला आणि त्यांच्यासाठी फॅमिली पहिली आहे. काँग्रेसच्या वंशवादाच्या राजकारणाने भारताचं मोठं नुकसान. काँग्रेसच्या काळत संरक्षण व्यवहारांमध्ये खूप घोटाळे झाले. 1947 नंतर खूप घोटाळे झाले. वंशवादाला प्रोत्साहन देणारा पक्ष कधी देशाची प्रगती करु शकत नाही. आमच्या पाच वर्षात देश आर्थिक प्रगती पथावर. 2014 मध्ये लोकांनी विचार करुन मत कोणाला द्यायचा हा निर्णय घेतला. 20014 मध्ये लोकांनी विनाशाला नाही तर लोकशाहीला निवडलं. काँग्रेसची पद्धत फक्त अपमान करण्याची आणि धमकवण्याची आहे, असा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्लॉगद्वारे केला. [/svt-event]

[svt-event title=”‘आव्हाडांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडून चौकशी करा’” date=”20/03/2019,9:59AM” class=”svt-cd-green” ] पुणे: मनोहर पर्रिकर यांच्याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य त्यांना चांगलंच भोवणार असं दिसतंय. जितेंद्र आव्हाड यांची केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी सरकारकडे केली आहे. याप्रकरणी आव्हाड यांनी कोणत्या आधारावर टीका केली त्याचे कोर्टाकडे पुरावे सादर करावेत, मनोहर पर्रिकर म्हणजे राफेलचा पहिला बळी आहेत अशी आव्हाडांनी टीका केली होती. [/svt-event]

[svt-event title=”बिग बींकडून होळीच्या शुभेच्छा” date=”20/03/2019,10:00AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”ठाण्यात मसूद अझहरचा पुतळा जाळणार ” date=”20/03/2019,9:56AM” class=”svt-cd-green” ] देशभरात मोठ्या उत्साहात होळीका उत्सव सण साजरा होणार आहे. नुकताच पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात 44 भारतीय जवान शहीद झाले. देशभरातून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या हल्ल्याचा मास्टरमाईंड जैस- ए मोहम्मद या आतंकवादी संघटनेचा सर्वेसर्वा मसूद अझहर या दहशतवाद्याचा पुतळा दहन करून ठाण्यात स्वाभिमान संघटना होळी साजरी करणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”शिर्डीतून आघाडीची भाऊसाहेब कांबळेंना उमेदवारी” date=”20/03/2019″ class=”svt-cd-green” ] शिर्डी : लोकसभेसाठी शिर्डी मतदारसंघातून आघाडीकडून भाऊसाहेब कांबळेंना उमेदवारी जाहीर, भाऊसाहेब कांबळे हे सध्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत, ते राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक मानले जातात [/svt-event]

[svt-event title=”दानवेंच्या होर्डिंगवर आम आदमीचा आक्षेप” date=”20/03/2019″ class=”svt-cd-green” ] जालना : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवेंच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवर आम आदमीचा आक्षेप, आचारसहितेचा भंग केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी रविंद बीनवडे यांच्याकडे तक्रार, होर्डिंगची चौकशी करुन याचा खर्च दानवेंच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्याची मागणी [/svt-event]

[svt-event title=”प्रेमासाई महाराजांवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप” date=”20/03/2019″ class=”svt-cd-green” ] यवतमाळ : अपक्ष उमेदवार सुनील नटराजन उर्फ प्रेमासाई महाराज यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी लोहारा पोलिसांत गुन्हा दाखल, उमेदवारी अर्ज दाखल करताना विना परवाना रॅली काढल्याने आचारसंहिता भंग केल्याचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”युतीचा ‘चलो कोल्हापूर’चा नारा” date=”20/03/2019″ class=”svt-cd-green” ] पुणे : शहरातील भाजप-शिवसेना युतीचा आता ‘चलो कोल्हापूर’चा नारा, पर्रीकरांच्या निधनामुळे पुण्यात पश्चिम महाराष्ट्राचा युतीच्या मेळावा सोमवारी रद्द करण्यात आला होता, मेळावा रद्द झाल्याने आता येत्या रविवारी दोन्ही पक्षांच्या प्रचाराच्या सुरुवातीसाठी ‘चलो कोल्हापूर’चा नारा, यावेळी भाजपचे शहरातील सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार, कोल्हापूरात युतीची ताकद दाखविण्याचा निर्धार [/svt-event]