[svt-event title=”बीडमध्ये राष्ट्रवादीची धाकधूक वाढली, जयदत्त क्षीरसागर थोड्याच वेळात राजकीय भूमिका जाहीर करणार” date=”05/04/2019,4:29PM” class=”svt-cd-green” ] बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागरांचे शक्तिप्रदर्शन, थोड्याच वेळात पक्षबदलाचा निर्णय जाहीर करणार, जयदत्त क्षीरसागरांचे संपूर्ण कुटुंब बैठकीला उपस्थित, बैठकीला हजारो कार्यकर्ते उपस्थित [/svt-event]
[svt-event title=”पुणे जिल्ह्यातील उमेदवार राहुल गांधींच्या भेटीला” date=”05/04/2019,10:41AM” class=”svt-cd-green” ] पुणे – पुणे, बारामती, मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल गांधींच्या भेटीला, पुण्यातील वेस्टीन हॉटेलमध्ये भेट, सुप्रिया सुळे, मोहन जोशी, पार्थ पवार आणि अमोल कोल्हे यांनी घेतली राहुल गांधींची भेट, चारही लोकसभेचा राहुल गांधींकडून आढावा [/svt-event]
[svt-event title=”राजू शेट्टी-राज ठाकरे एकत्र?” date=”05/04/2019,10:36AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर – स्वाभिमानीसाठी राज ठाकरे मैदानात, कोल्हापूर जिल्ह्यात राज ठाकरेंची सभा होणार, राजू शेट्टी आणि राज ठाकरे पहिल्यांदा एकत्र येणार, शेट्टी ठाकरे यांच्या तोफा धडाडणार, 18 किंवा 19 तारखेला हातकणंगलेमध्ये सभा होण्याची शक्यता [/svt-event]
[svt-event title=”राहुल गांधी-राजू शेट्टी एकत्र वर्ध्याला जाणार” date=”05/04/2019,10:17AM” class=”svt-cd-green” ] पुणे : वर्ध्याच्या सभेसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि खासदार राजू शेट्टी पुण्यातून स्पेशल विमानाने एकत्र जाणार, वर्ध्यात काँग्रेसच्या सभेत राजू शेट्टीही सहभागी होणार, राजू शेट्टींनी आघाडीसाठी स्वतंत्र प्रचारसभा घेण्यासाठी राहुल गांधी आग्रही [/svt-event]
[svt-event title=”नागपुरात आज प्रचाराचा झंझावात” date=”05/04/2019,7:58AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात आज प्रचाराचा झंझावात, बहुजन समाज पार्टीच्या विदर्भातील उमेदवारांच्या प्रचारासाठी मायावतींची नागपुरात सभा, तर भाजप उमेदवारांसाठी शहानवाज हुसेन सभा घेणार [/svt-event]
[svt-event title=”तडस यांना पुन्हा नोटीस” date=”05/04/2019,7:13AM” class=”svt-cd-green” ] ऑपरेशन भारतवर्षमधील स्टिंग प्रकरणी भाजप खासदार रामदास तडस यांनी निवडणूक आयोगाला लिखित उत्तर दिलं, टीव्ही 9 भारतवर्षचं स्टिंग पाहिलं नसल्याचा तडसा यांचा दावा, आयोगाने तडस यांना स्टिंगची सीडी पाठवली, सीडी पाहून 24 तासात उत्तर देण्यासाठी नोटीस [/svt-event]
[svt-event title=”राहुल गांधींच्या आज महाराष्ट्रात दोन सभा” date=”05/04/2019,7:10AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार, त्यानंतर चंद्रपूर आणि वर्ध्यात सभा घेणार [/svt-event]