[svt-event date=”30/12/2019,4:48PM” class=”svt-cd-green” ] अजित पवार चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदावर, आधी काँग्रेस, त्यानंतर भाजप आणि आता शिवसेना अशा तीन विविध पक्षांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा विक्रम अजित पवारांनी नोंदवला [/svt-event]
[svt-event date=”30/12/2019,4:49PM” class=”svt-cd-green” ] तब्बल दहा वर्षानंतर अशोक चव्हाण पुन्हा मंत्रीमंडळात, भोकरमध्ये जल्लोष, कार्यकर्त्यांकडून फटाकेबाजी करत आनंदोत्सव साजरा [/svt-event]
[svt-event date=”30/12/2019,4:48PM” class=”svt-cd-green” ] अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष [/svt-event]
[svt-event date=”30/12/2019,4:47PM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेचे उपनेते आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, सामंत यांनी शपथ घेतल्यानंतर रत्नागिरीत शिवसैनिकांकडून एकच जल्लोष [/svt-event]
[svt-event date=”30/12/2019,4:45PM” class=”svt-cd-green” ] राज्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पाटणचे शिवसेना आमदार शंभुराज देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पाटण शहरामध्ये मुस्लीम समाजाने फटाके वाजवून आनंद साजरा केला [/svt-event]
[svt-event date=”30/12/2019,4:43PM” class=”svt-cd-green” ] प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी राज्य मंत्री म्हणून शपथ घेतली ,आमदार बच्चू कडू यांच्या शपथविधीनंतर सोलापुरातील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष [/svt-event]
[svt-event title=”आदित्य ठाकरे यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता” date=”29/12/2019,10:08PM” class=”svt-cd-green” ]
LIVE : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता, राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता, शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब https://t.co/PCWfsqvUB6
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 30, 2019
[svt-event title=”अनिल परब, गुलाबराव पाटील निश्चित, शिवसेनेच्या 13 मंत्र्यांची यादी” date=”29/12/2019,9:40PM” class=”svt-cd-green” ]
अनिल परब, गुलाबराव पाटील निश्चित, शिवसेनेच्या 13 मंत्र्यांची यादी https://t.co/jHczqR0PlF @ShivSena @ShivsenaComms @adv_anilparab
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 30, 2019
[svt-event title=”पंतगराव कदम यांची उणीव भासते, आजचा दिवस बघण्यासाठी ते हवे होते – विश्वजीत कदम” date=”29/12/2019,9:38PM” class=”svt-cd-green” ] सोनिया गांधी आणि राहुल गांधीचं आभार, महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यासाठी मला ही जबाबदारी दिली आहे. पंतगराव कदम यांची उणीव भासते आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाल. ते आजचा दिवस पाहण्यासाठी हवे होते. शरद पवारांचेही आभार मानतो. त्यांच्याकडून तरुण पिढीला स्थान मिळालं आहे, विश्वजीत कदम यांची प्रतिक्रिया [/svt-event]
[svt-event title=”शपथविधीपूर्वी अजित पवार शरद पवारांच्या भेटीला” date=”29/12/2019,8:20PM” class=”svt-cd-green” ] शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी अजित पवार दाखल झाले आहे. मंत्रिमंडळ शपथविधीपूर्वी अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. [/svt-event]
[svt-event title=”पृथ्वीराज चव्हाण, प्रणिती शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश नाही” date=”29/12/2019,8:17PM” class=”svt-cd-green” ]
BREAKING | ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार : काँग्रेसच्या दहा मंत्र्यांची अधिकृत यादी https://t.co/BFQYmmZnzt @INCMaharashtra @INCIndia @AshokChavanINC @VijayWadettiwar @AmitV_Deshmukh @vishwajeetkadam @satejp
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 30, 2019
[svt-event title=”पक्षाला बळकटी देण्यासाठी मला ही जबाबदारी दिली त्याबद्दल पक्षाचे आभार : विजय वडेट्टीवार ” date=”29/12/2019,8:15PM” class=”svt-cd-green” ] मला नुकतंच ही माहिती मिळाली. माझा कॅबिनेटपदी समावेश केल्याबद्दल सोनिया गांधी यांचे आभार, बाळासाहेब थोरात, राहुल गांधी यांचेही आभार, मंत्रिपद ही माझ्यासाठी फार मोठी जबाबदारी आहे. पक्षाला बळकटी देण्यासाठी मला ही जबाबदारी दिली त्याबद्दल पक्षांचे आभार, मला अगदी भरुन आलं आहे की मला यासाठी लायक ठरवलं असे विजय वडेट्टीवार म्हणाले [/svt-event]
[svt-event title=”जो काही कॉमन मिनिमम प्रोगाम ठरला आहे. त्यानुसार मी काम करेन : आमदार अस्लम शेख” date=”29/12/2019,8:14PM” class=”svt-cd-green” ] अद्याप काही फोन आलेला नाही. तुमचा फोन आल्यानंतर मला ही माहिती मिळाली जो काही कॉमन मिनिमम प्रोगाम ठरला आहे. त्यानुसार मी काम करेन : आमदार अस्लम शेख [/svt-event]
[svt-event title=”अशोक चव्हाण, के सी पाडवी, विजय वडेट्टीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश” date=”29/12/2019,8:13PM” class=”svt-cd-green” ]
BREAKING | ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार : काँग्रेसच्या दहा मंत्र्यांची अधिकृत यादी https://t.co/BFQYmmZnzt @INCMaharashtra @INCIndia @AshokChavanINC @VijayWadettiwar @AmitV_Deshmukh @vishwajeetkadam @satejp
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 30, 2019
[svt-event title=”ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार : काँग्रेसच्या दहा मंत्र्यांची अधिकृत यादी” date=”29/12/2019,8:12PM” class=”svt-cd-green” ]
BREAKING | ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार : काँग्रेसच्या दहा मंत्र्यांची अधिकृत यादी https://t.co/BFQYmmZnzt @INCMaharashtra @INCIndia @AshokChavanINC @VijayWadettiwar @AmitV_Deshmukh @vishwajeetkadam @satejp
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 30, 2019