LIVE : भाजप अध्यक्ष अमित शाह मुंबईत दाखल

| Updated on: Nov 30, 2019 | 5:07 PM

[svt-event title=”भाजप अध्यक्ष अमित शाह मुंबईत दाखल” date=”30/11/2019,5:07PM” class=”svt-cd-green” ] भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन, भाजप आमदार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्वागत @Dev_Fadnavis @AmitShah pic.twitter.com/D3cpCe9H4Z — TV9 Marathi (@TV9Marathi) November 30, 2019 [/svt-event] विधान भवनाच्या पायर्‍यांवर शिवसेना आमदारांची घोषणाबाजी – छत्रपती शिवाजी महाराज की जय LIVETV – महापुरुषांची शपथ घेऊन कारभार […]

LIVE : भाजप अध्यक्ष अमित शाह मुंबईत दाखल
Follow us on
[svt-event title=”भाजप अध्यक्ष अमित शाह मुंबईत दाखल” date=”30/11/2019,5:07PM” class=”svt-cd-green” ]
विधान भवनाच्या पायर्‍यांवर शिवसेना आमदारांची घोषणाबाजी – छत्रपती शिवाजी महाराज की जय
LIVETV – महापुरुषांची शपथ घेऊन कारभार सुरु केला आहे, सर्वांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मैदानातला माणूस सभागृहात आल्यावर कसं वागायचं याबाबत थोडा दबाव होता, पण इथे आल्यावर कळलं यापेक्षा मैदानाच बरंय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  

सभागृहाने माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी आभार, पण सर्वात आधी त्या जनतेचे आभार ज्यांच्यामुळे मी इथे आहे, छत्रपती शिवराय हे आमचं दैवत, त्यांना वंदन करुन मी सभागृहात प्रवेश करतोय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

[svt-event title=”बाळासाहेबांमुळे सभागृहात – एकनाथ शिंदे” date=”30/11/2019,3:12PM” class=”svt-cd-green” ] LIVETV – ज्या बाळासाहेबांमुळे मी सभागृहात आलो, त्यांना वंदन केल्याशिवाय शपथ पूर्णच होत नाही – एकनाथ शिंदे @mieknathshinde [/svt-event]

[svt-event title=”आम्ही आमची दैवतांची नावं घेतली – भुजबळ” date=”30/11/2019,3:00PM” class=”svt-cd-green” ] LIVETV – आम्ही आमच्या दैवतांची नावं घेतली, त्यानंतर राज्यपालांनी दिलेली शपथ जशीच्या तशी वाचली, त्यांच्या आरोपत तथ्य नाही, मजबूत विरोधी पक्ष जनतेने दिला आहे, त्याने विरोध न करता बाहेर निघून गेले – छगन भुजबळ http://tv9marathi.com/live-tv @Jayant_R_Patil [/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरे सरकारच्या बाजूने 169 मतं” date=”30/11/2019,2:53PM” class=”svt-cd-green” ] उद्धव ठाकरे सरकारच्या बाजूने 169 मतं, विश्वासदर्शक ठराव जिंकला, 4 सदस्य तटस्थ [/svt-event]

[svt-event title=”ठाकरे सरकार अग्निपरीक्षेत पास” date=”30/11/2019,2:51PM” class=”svt-cd-green” ] LIVETV ठाकरे सरकार अग्निपरीक्षेत पास, विश्वासदर्शक ठरावात 145 चा आकडा सहज पार http://tv9marathi.com/live-tv [/svt-event]

[svt-event title=” हे अधिवेशन बेकायदा – फडणवीस” date=”30/11/2019,2:40PM” class=”svt-cd-green” ] हे अधिवेशन बेकायदा, मागचं अधिवेशन राष्ट्रगीताने संपलं, नव्या अधिवेशनासाठी राज्यपालांचा समन्स आवश्यक, शिवाय मंत्र्यांचा शपथविधी अवैध, कुणी बाळासाहेबांचं नाव घेतलं, कुणी सोनियांचं, कुणी पवारांचं नाव घेतलं, सर्वांची शपथ अवैध- देवेंद्र फडणवीस लाईव्ह [/svt-event]

[svt-event title=”अशोक चव्हाणांनी विश्वासदर्शक ठराव मांडला” date=”30/11/2019,2:33PM” class=”svt-cd-green” ]

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करत आहे, अशोक चव्हाण यांनी प्रस्ताव मांडला, नवाब मलिक, सुनिल प्रभू, जयंत पाटील यांचं  अनुमोदन 

LIVETV – विश्वासदर्शक ठरावाची प्रकिया सुरु, अध्यक्षांकडून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे वाचन http://tv9marathi.com/live-tv

[svt-event title=”माझी निवड कायदेशीरच : दिलीप वळसे पाटील” date=”30/11/2019,2:27PM” class=”svt-cd-green” ]

मी उभा राहिलो आहे, तुम्ही बसलं पाहिजे, विधानसभा अध्यक्षांचे देवेंद्र फडणवीसांना निर्देश

नियमित अध्यक्षांच्या निवडीपूर्वी विश्वासमत ठराव का? 170 आकडा तुमच्याकडे आहे तर मग भीती कसली? गुप्त मतदान झालं तर विश्वासमत मिळणार नाही, ही भीती होती, नियमबाह्य पद्धतीने हे सभागृह चालू आहे – देवेंद्र फडणवीस

देशाच्या इतिहासात हंगामी अध्यक्ष बदलण्याची घटना कधीही घडलेली नाही, कोणत्या भीतीने हंगामी अध्यक्ष बदलले? – देवेंद्र फडणवीस http://tv9marathi.com/live-tv

[svt-event title=”मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेली शपथ संविधानानुसार नाही – फडणवीस” date=”30/11/2019,2:20PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांचा एकच हशा ” date=”30/11/2019,2:16PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”हे अधिवेशन पूर्णपणे कायदेशीर, तुमचा मुद्दा मी फेटाळून लावतो : विधानसभा अध्यक्ष” date=”30/11/2019,2:11PM” class=”svt-cd-green” ]

हे अधिवेशन संविधानाच्या तरतुदीप्रमाणे होत नाही, रात्री अपरात्री बोलावून असं अधिवेशन होत नाही, आमचे सदस्य ठरावाला पोहचू नयेत म्हणून रात्री निरोप दिला – देवेंद्र फडणवीस
 नोव्हेंबरला राष्ट्रगीत झालं म्हणजे अधिवेशन संस्थगित झालं. अधिवेशन पुन्हा बोलावण्यासाठी राज्यपालांच्या समन्सची गरज – – देवेंद्र फडणवीस 

[svt-event title=”हे अधिवेशन नियमाला धरुन नाही – देवेंद्र फडणवीस ” date=”30/11/2019,2:04PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”भाजपकडे 116 आमदारांचंच बळ?” date=”30/11/2019,1:23PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”काँग्रेसकडूनही आमदारांना व्हीप जारी” date=”30/11/2019,1:22PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”भाजप कार्यालयात टीव्ही 9 मराठी” date=”30/11/2019,12:27PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मनसेचा एकमेव आमदार राज ठाकरेंच्या भेटीला” date=”30/11/2019,12:25PM” class=”svt-cd-green” ] मनसे आमदार राजू पाटील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला, पक्षाध्यक्षांच्या भेटीनंतर भूमिका ठरवणार [/svt-event]

[svt-event title=”आम्ही 162 पेक्षा जास्त बहुमत मिळवू – पृथ्वीराज चव्हाण” date=”30/11/2019,12:21PM” class=”svt-cd-green” ] बहुमताचा आकडा निश्चितच महाविकास आघाडी सिद्ध करून दाखवेल, बहुमतासाठी 145 आवश्यकता आहे 146 चा आकडा असला तरी बहुमत सिद्ध होईल, मात्र 162 च्यावर बहुमत महाविकास आघाडीला मिळेल, विधानसभा अध्यक्ष निवडीची प्रक्रिया कायदेशीरच- पृथ्वीराज चव्हाण @prithvrj [/svt-event]

[svt-event title=”नवाब मलिक यांचं चंद्रकांत पाटील यांना खुलं आव्हान” date=”30/11/2019,12:07PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल” date=”30/11/2019,11:37AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”ठाकरे सरकारचा शपथविधी बेकायदा : चंद्रकांत पाटील” date=”30/11/2019,10:47AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार : जयंत पाटील” date=”30/11/2019,10:34AM” class=”svt-cd-green” ] आमच्याकडे बहुमत आहे आणि विश्वासदर्शक ठराव आम्ही जिंकू त्याच्या मला खात्री आहे उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असेल मात्र कोण होईल याचा निर्णय शरद पवार घेतील. भाजप जो आरोप करत आहे हंगामी अध्यक्ष आम्ही निवडला आहे, तर त्यांना तसं बोलण्याचा अधिकार आहे- जयंत पाटील [/svt-event]

[svt-event title=”अजित पवार उपमुख्यमंत्री होणार, सूत्रांची माहिती” date=”30/11/2019,10:20AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस आमदार नाना पटोले यांचं नाव” date=”30/11/2019,10:16AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”औरंगाबाद- नगर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू” date=”30/11/2019,10:09AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद- नगर महामार्गावर भीषण अपघात, इंडिका गाडी झाडाला धडकून झालेल्या तिघांचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी, औरंगाबादच्या साऊथ सिटीजवळ दुर्घटना, सर्व मृत जालना जिल्ह्यातील [/svt-event]

[svt-event title=”भाजपही विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार,” date=”30/11/2019,10:07AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”आमच्याकडे 170 संख्याबळ – विजय वडेट्टीवार ” date=”30/11/2019,10:05AM” class=”svt-cd-green” ] महाविकास आघाडी निश्चितच बहुमत सिद्ध करेल, 170 संख्याबळ आमच्याकडे आहे, साडेअकरा वाजता काँग्रेसची विधानसभा सदस्यांची बैठक आहे, त्यामध्ये आमदारांना मार्गदर्शन केले जाईल – विजय वडेट्टीवार [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सिल्वर ओकवर पोहोचले, अजित पवारही उपस्थित” date=”30/11/2019,9:34AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सिल्वर ओकवर पोहोचले, अजित पवारही उपस्थित [/svt-event]

[svt-event title=”आम्ही बहुमत सिद्ध करु – छगन भुजबळ ” date=”30/11/2019,9:31AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”अजित पवार ‘सिल्वर ओक’वर” date=”30/11/2019,9:26AM” class=”svt-cd-green” ] अजित पवार ‘सिल्वर ओक’ला पोहोचले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार [/svt-event]

[svt-event title=”चिखलीकरांची सदिच्छा भेट : अजित पवार” date=”30/11/2019,9:13AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिलीप वळसे पाटील विधानभवनात दाखल” date=”30/11/2019,9:10AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील विधानभवनात दाखल [/svt-event]

[svt-event title=”महाआघाडीची आज बहुमत चाचणी ” date=”30/11/2019,9:08AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आज (30 नोव्हेंबर) मोठा दिवस (Uddhav Thackeray Floor Test Today) आहे. कारण आज विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकारचा बहुमत चाचणीला सामोरे जावं लागणार (Uddhav Thackeray Floor Test Today) आहे. विधानसभेत आज विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असून हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात येणार आहे. महाविकासाआघाडीने जवळपास 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला (Uddhav Thackeray Floor Test Today) आहे. [/svt-event]