[svt-event title=”रत्नागिरीत ठेकेदाराचीच माणसं शिवभोजन थाळीचे लाभार्थी” date=”27/01/2020,2:18PM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी-शिवभोजन थाळीच्या लाभार्थ्यांमध्येच गोलमाल, ठेकेदाराचीच माणसं शिवभोजन थाळीचे लाभार्थी, रत्नागिरी जिल्हा रूग्णालयातील धक्कादायक प्रकार, उद्घाटनाच्या दुस-याच दिवशी बोगस लाभार्थ्यांचा प्रकार उघड, डीएम एंटरप्रायझेसचे कर्मचारी शिवभोजन थाळीचे लाभार्थी, शिवभोजन थाळीचे लाभार्थी डीएम एंटरप्रायझेसमध्ये कर्मचारी, सुपरवायझर साहेबांनी सांगितले म्हणून कुपन घेतलं, लाभार्थ्यांची मीडियासमोर कबुली, सबंध प्रकरणाची चौकशी केली जाणार, पुरवठा अधिकाऱ्यांची माहिती [/svt-event]
[svt-event title=”मनसे अध्यक्ष राज ठाकरे रंगशारदा इथे बैठकीला दाखल” date=”27/01/2020,12:35PM” class=”svt-cd-green” ] मनसे अध्यक्ष राज ठाकरे रंगशारदा इथे बैठकीला दाखल, राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक सुरु, बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, आमदार राजू पाटील अमेय खोपकर अभिजित पानसे उपस्थित [/svt-event]
[svt-event title=”योजना रद्द केली तर रस्त्यावर उतरुन लढाई लढू : देवेंद्र फडणवीस” date=”27/01/2020,12:29PM” class=”svt-cd-green” ]
तुम्हाला क्रेडिट हवा असेल तर घ्या, नाव बदलायच तर बदला, अजून काही बदल करायचे ते करा पण ही योजना मराठवाड्यासाठी आहे. योजना रद्द केली तर रस्त्यावर उतरुन लढाई लढू : देवेंद्र फडणवीस pic.twitter.com/pxCPqPsbHA
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 27, 2020
[svt-event title=”..तर संपूर्ण मराठवाडा रस्त्यावर उतरले : देवेंद्र फडणवीस” date=”27/01/2020,12:28PM” class=”svt-cd-green” ]
LIVE : दुष्काळमुक्त मराठवाडा हे गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न होते, जर मराठवाड्याचे पाणी थांबवण्याचा प्रयत्न केलात, तर संपूर्ण मराठवाडा रस्त्यावर उतरले : देवेंद्र फडणवीस pic.twitter.com/puouwKoIsf
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 27, 2020
[svt-event title=” तर पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली आम्ही रस्त्यावर उतरु : देवेंद्र फडणवीस” date=”27/01/2020,12:28PM” class=”svt-cd-green” ]
LIVE : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी ज्या योजना हाती घेतल्या होत्या. त्या या सरकारने पुढे नेल्या नाहीत, तर पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली आम्ही रस्त्यावर उतरु : देवेंद्र फडणवीस pic.twitter.com/EiIYUnxCCK
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 27, 2020
[svt-event date=”27/01/2020,12:17PM” class=”svt-cd-green” ]
LIVE : मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर पंकजा मुंडे यांच्याकडून लाक्षणिक उपोषणाची हाक, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही उपोषणस्थळी दाखल pic.twitter.com/dBKuvdXLrj
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 27, 2020
[svt-event title=”सरकारविरोधात अवाक्षरही काढणार नाही : पंकजा मुंडे” date=”27/01/2020,10:19AM” class=”svt-cd-green” ] मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार. मराठवाड्याचं पाणी आणि इतर प्रश्नावर मराठवाड्यात कॅबिनेटची बैठक घेण्याची विनंती करणार, सरकारच्याविरोधात एक अवाक्षरही काढलं नाही आणि काढणार नाही. फक्त लक्ष वेधण्यासाठी मी हे उपोषण करत आहे – पंकजा मुंडे [/svt-event]
[svt-event title=”मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करेन : पंकजा मुंडे” date=”27/01/2020,10:18AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : मी कोणत्याही पद मिळण्यासाठी किंवा मंत्रीपदासाठी कोणाच्या दारात गेली नाही, मला सर्व मिळत गेले. उपोषणानंतर मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चर्चा करेन : पंकजा मुंडेhttps://t.co/kGHfDJfyJs pic.twitter.com/c2yqzfMWOf
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 27, 2020
[svt-event title=”अमेरिकेत हेलिकॉप्टर अपघात, प्रसिद्ध बास्केटबॉलपटूसह 13 वर्षीय मुलीचाही मृत्यू” date=”27/01/2020,10:18AM” class=”svt-cd-green” ]
#KobeBryant : अमेरिकेत हेलिकॉप्टर अपघात, प्रसिद्ध बास्केटबॉलपटूसह 13 वर्षीय मुलीचाही मृत्यूhttps://t.co/Eb0BJ4Tl3M #KobeBryant #KobeByrant #RIPMamba
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 27, 2020
[svt-event title=”राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक, CAA समर्थनार्थ मोर्चाची दिशा ठरवणार” date=”27/01/2020,10:17AM” class=”svt-cd-green” ]
राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक, CAA समर्थनार्थ मोर्चाची दिशा ठरवणार https://t.co/2aqqa56w16 @mnsadhikrut
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 27, 2020
[svt-event title=”सध्या मल्टीस्टारचा जमाना, तीन हिरो पाहिजेत म्हणून आम्ही एकत्र – अशोक चव्हाण ” date=”27/01/2020,10:17AM” class=”svt-cd-green” ]
सध्या मल्टीस्टारचा जमाना, तीन हिरो पाहिजेत म्हणून आम्ही एकत्र – अशोक चव्हाण @NCPspeaks @INCMaharashtra @AshokChavanINC @ShivSena https://t.co/56x1uBxr1e
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 27, 2020
[svt-event title=”नाथाभाऊंनी मला मुलगा मानलं असतं, तर वाईट वेळ आली नसती : गुलाबराव पाटील ” date=”27/01/2020,10:16AM” class=”svt-cd-green” ]
नाथाभाऊंनी मला मुलगा मानलं असतं, तर वाईट वेळ आली नसती : गुलाबराव पाटील https://t.co/t3b9vCnQAv @GulabraojiPatil @EknathKhadseBJP
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 27, 2020