LIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

[svt-event title=”विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघाची उमेदवारी” date=”30/03/2019,3:44PM” class=”svt-cd-green” ] विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघाची उमेदवारी, सांगलीतून लढणार लोकसभा निवडणूक, राजू शेट्टींची घोषणा [/svt-event] [/svt-event][svt-event title=”सचिन-शरद पवार भेट” date=”30/03/2019,11:14AM” class=”svt-cd-green” ] मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर शरद पवारांच्या भेटीला, पवारांच्या निवासस्थानी भेट, भेटीचं कारण गुलदस्त्यात [/svt-event] [svt-event title=”नीरव मोदी कोठडीतच” date=”30/03/2019,8:15AM” class=”svt-cd-green” ] पीएनबी […]

LIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Follow us on

[svt-event title=”विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघाची उमेदवारी” date=”30/03/2019,3:44PM” class=”svt-cd-green” ] विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघाची उमेदवारी, सांगलीतून लढणार लोकसभा निवडणूक, राजू शेट्टींची घोषणा [/svt-event]

[/svt-event][svt-event title=”सचिन-शरद पवार भेट” date=”30/03/2019,11:14AM” class=”svt-cd-green” ] मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर शरद पवारांच्या भेटीला, पवारांच्या निवासस्थानी भेट, भेटीचं कारण गुलदस्त्यात [/svt-event]

[svt-event title=”नीरव मोदी कोठडीतच” date=”30/03/2019,8:15AM” class=”svt-cd-green” ] पीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडनमधील कोर्टानं फेटाळला, नीरव मोदी पुन्हा कोठडीतच [/svt-event]

[svt-event title=”135 किलो सोने जप्त” date=”30/03/2019,8:15AM” class=”svt-cd-green” ] मुंबईतल्या डोंगरी परिसरात मोठी कारवाई, स्मगलिंगचं जवळपास 135 किलो सोनं जप्त, 7 जणांना अटक [/svt-event]

[svt-event title=”‘नीती आयोग गुंडाळणार'” date=”30/03/2019,8:14AM” class=”svt-cd-green” ] सत्तेत आलोत तर नीती आयोग गुंडाळणार, पुन्हा नियोजन आयोग आणणार, राहुल गांधींची आणखी एक मोठी घोषणा [/svt-event]

[svt-event title=”हायकोर्टाचे आदेश” date=”30/03/2019,8:14AM” class=”svt-cd-green” ] सोशल मीडियासाठी नियमावली तयार करा, हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश [/svt-event]

[svt-event title=”सोमय्यांना सेनेचा विरोध कायम” date=”30/03/2019,8:14AM” class=”svt-cd-green” ] ईशान्य मुंबईचा तिढा कायम, प्रसाद लाड, किरीट सोमय्या आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा नाहीच, शिवसेनेचा सोमय्यांना विरोध कायम [/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरे गुजरातकडे रवाना” date=”30/03/2019,8:14AM” class=”svt-cd-green” ] अमित शाहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे विशेष विमानाने गुजरातकडे रवाना, अमित शाह गांधीनगरमध्ये अर्ज भरणार, तर मुजऱ्यासाठी उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या शामियान्यात, धनंजय मुंडेंचं टीकास्त्र [/svt-event]

[svt-event title=”अमित शाह आज भरणार उमेदवारी अर्ज ” date=”30/03/2019,7:35AM” class=”svt-cd-green” ] गांधीनगरमधून लढणार अमित शाह, अर्ज भरतेवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहणार उपस्थित, शाहांनी दिले आमंत्रण, गांधीनगरमध्ये अमित शाह शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत [/svt-event]