[svt-event title=”राजू शेट्टींचं चंद्रकांत पाटलांना आव्हान” date=”01/04/2019,2:23PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर – चंद्रकांतदादांनी बिंदू चौकात यावं आणि चर्चा करावी, मी कुठली सेटलमेंट केली हे सिद्ध करावं, अवैध धंदे करणारे 2 नंबरचे मंत्री, राजू शेट्टींची चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती टीका, दादांनी कुणाकडून किती घेतले हे मी सिद्ध करतो, राजू शेट्टींचं आव्हान [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात काँग्रेसचा घोळ कायम” date=”01/04/2019,12:04PM” class=”svt-cd-green” ] पुणे काँग्रेस उमेदवाराचा घोळ अजूनही कायम, अर्ज भरायला तीन दिवस राहिले तरी पुण्यात उमेदवाराची घोषणा नाही, प्रवीण गायकवाड यांच्या उमेदवारीला स्थानिकांचा तीव्र विरोध, स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळं प्रवीण गायकवाड यांची उमेदवारी जाहीर होण्यास विलंब, काँग्रेसच्या घोळानं आघाडीचा प्रचार थंडावला [/svt-event]
[svt-event title=”बंटी – मुन्ना वाद कायम” date=”01/04/2019,11:24AM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचं निमंत्रण काँग्रेस आमदार सतेज पाटलांना धुडकावलं, आज धनंजय महाडिक उमेदवारी अर्ज भरणार, बंटी-मुन्ना वाद मिटण्याची शक्यता जवळपास संपुष्टात [/svt-event]
[svt-event title=”राहुल गांधींची नागपुरात सभा” date=”01/04/2019,11:23AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची 4 एप्रिलला नागपुरात सभा, काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारासाठी सभा, संघाच्या मुख्यालयाच्या शहरात राहुल गांधी रणशिंग फुंकणार [/svt-event]
[svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदीची वर्ध्यात सभा” date=”01/04/2019,7:23AM” class=”svt-cd-green” ] वर्ध्यातील स्वावलंबी मैदानात सकाळी 11.30 ला सभा, मोदी सेवाग्रामची भेट टाळणार! [/svt-event]