[svt-event title=”ओवेसींची औरंगाबादेत रॅली” date=”17/04/2019,10:13AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : MIM चे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी खासदार असदुद्दीन ओवेसी औरंगाबादच्या गल्लीबोळात, हातात माईक घेऊन रस्त्यावर प्रचार सुरु, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे असंख्य तरुण रॅलीत सहभागी [/svt-event]
[svt-event title=”पंतप्रधान मोदी आज अकलूजमध्ये” date=”17/04/2019,8:25AM” class=”svt-cd-green” ]सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची अकलूजमध्ये सभा, सकाळी 9 वाजता सभेला सुरुवात, सभेत मोदी हे शरद पवारांविषयी मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता[/svt-event]
[svt-event title=”राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला” date=”17/04/2019,8:11AM” class=”svt-cd-green” ] शाहापूर : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रवीशेठ पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांचा जीवघेणा हल्ला, रवीशेठ पाटील गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरु, राजकीय वादातून हल्ला झाल्याचा संशय [/svt-event]
[svt-event date=”17/04/2019,9:38AM” class=”svt-cd-green” ]
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्लाhttps://t.co/h8sNo7oe0Y#NCP #Thane
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 17, 2019
[svt-event title=”रावसाहेब दानवेंना पाणी प्रश्नावरुन नागरिकांचा मोठा धक्का” date=”17/04/2019,7:44AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : रावसाहेब दानवे यांच्या लोकसभा मतदार संघातील 51 गावे आक्रमक, पैठणच्या 11 गावांचा मतदानावर बहिष्कार, इतर 40 गावांची राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी, ब्रम्हगव्हान उपसा सिंचन योजना आणि खेरडा प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी [/svt-event]
[svt-event title=”मोदींचा काँग्रेसवर हल्ला” date=”17/04/2019,9:38AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसच्या जाहीरनाम्यानं नक्षल्यांचं मनोधैर्य वाढलं, छत्तीसगडमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर गंभीर आरोप [/svt-event]
[svt-event title=”राज ठाकरेंचं टीकास्त्र” date=”17/04/2019,9:38AM” class=”svt-cd-green” ] मोदी-शाहा देशासाठी कलंक, इचलकरंजीतील सभेत राज ठाकरेंचा घणाघात, 2014 मध्ये फसलात, आता पुन्हा फसू नका, मतदारांना आवाहन [/svt-event]
[svt-event title=”पंकजांच्या वक्तव्याचा विपर्यास” date=”17/04/2019,9:39AM” class=”svt-cd-green” ] माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन क्लीप व्हायरल, राज्य घटनेबाबतच्या वक्तव्यावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण, पंकजांच्या वक्तव्याची टीव्ही 9 कडून पडताळणी [/svt-event]
[svt-event title=”शिवसेनेत धुमश्चक्री” date=”17/04/2019,9:39AM” class=”svt-cd-green” ] मतदानाच्या आदल्या दिवशी उस्मानाबादमध्ये शिवसेनेत धुमश्चक्री, उमेदवार ओमराजे निंबाळकरांविरुद्ध मावळते खासदार रवी गायकवाडांकडून गुन्हा दाखल [/svt-event]
[svt-event title=”पुनम सिन्हा विरुद्ध राजनाथ” date=”17/04/2019,9:39AM” class=”svt-cd-green” ] अभिनेते शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये तर पत्नी पूनम समाजवादी पार्टीत, राजनाथ सिंहांविरोधात लखनऊमधून निवडणूक लढवणार [/svt-event]