औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 3, शिवसेना 3, राष्ट्रवादी 1, एमआयएम 1 आणि काँग्रेसला एका जागी विजय मिळवता आला होता. शिवसेनेने या निवडणुकीत दमदार कमबॅक केलंय. औरंगाबाद शहरातील तीनही जागा शिवसेना आणि भाजपने जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचा विजय झाला होता. पण युतीने दमदार कमबॅक केलं.
निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा
मतदारसंघ | महायुती | महाआघाडी | विजयी उमेदवार |
---|---|---|---|
सिल्लोड | अब्दुल सत्तार (शिवसेना) | खैसर आझाद (काँग्रेस) | अब्दुल सत्तार (शिवसेना) |
कन्नड | उदयसिंह राजपूत शिवसेना | संतोष कोल्हे (राष्ट्रवादी) | उदयसिंह राजपूत शिवसेना |
फुलंब्री | हरिभाऊ बागडे (भाजप) | कल्याण काळे (काँग्रेस) | हरिभाऊ बागडे (भाजप) |
औरंगाबाद मध्य | प्रदीप जैसवाल (शिवसेना) | अब्दुल्ल सय्यद (राष्ट्रवादी) | प्रदीप जैसवाल (शिवसेना) |
औरंगाबाद पश्चिम | संजय शिरसाठ (शिवसेना) | रमेश गायकवाड (अर्ज बाद) | संजय शिरसाठ (शिवसेना) |
औरंगाबाद पूर्व | अतुल सावे (भाजप) | कलिम कुरेशी (समाजवादी पक्ष) | अतुल सावे (भाजप) |
पैठण | संदीपान भुमरे (शिवसेना) | दत्तात्रय गोर्डे (राष्ट्रवादी) - हायकोर्ट | संदीपान भुमरे (शिवसेना) |
गंगापूर | प्रशांत बंब (भाजप) | संतोष माने राष्ट्रवादी | प्रशांत बंब (भाजप) |
वैजापूर | रमेश बोरनारे (शिवसेना) | अभय चिकटगावकर (राष्ट्रवादी) | रमेश बोरनारे (शिवसेना) (आघाडी) |
2014 चा निकाल औरंगाबाद जिल्हा – 09 ( Aurangabad MLA list)
104 – सिलोड – अब्दुल सत्तार (काँग्रेस ) सध्या शिवसेना
105 – कन्नड – हर्षवर्धन जाधव (शिवसेना)
106 – फुलंब्री – हरिभाऊ बागडे (भाजपा)
107 – औरंगाबाद मध्य – इम्तियाज़ जलील (एमआयएम )
108 – औरंगाबाद पश्चिम – संजय शिरसाठ (शिवसेना)
109 – औरंगाबाद पूर्व – अतुल सावे (भाजप)
110 – पैठण – संदीपान भुमरे (शिवसेना)
111 – गंगापूर – प्रशांत बंब (भाजप )
112 – वैजापूर – भाऊसाहेब पाटील चिकटगावकर (राष्ट्रवादी) – भाजपच्या वाटेवर