Buldhana district Assembly results बुलडाणा : बुलडाणा जिल्हा मासाहेब जिजाऊंचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जगातले तिसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवरही बुलडाणा जिल्ह्यात आहे. संतांची भूमी म्हणूनही जिल्ह्याला तशी ओळख आहे. बुलडाणा जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत. बुलडाणा, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, खामगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर यांचा समावेश आहे. 2014 मध्ये इथे काँग्रेसचे 2, शिवसेनेचे 2 आणि भाजपचे 3 आमदार निवडून आले.
निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा
मतदारसंघ | महायुती | महाआघाडी | विजयी उमेदवार |
---|---|---|---|
मलकापूर | चैनसुख संचेती (भाजप) | राजेश एकाडे (काँग्रेस) | राजेश एकाडे (काँग्रेस) |
बुलडाणा | संजय गायकवाड (शिवसेना) | हर्षवर्धन सपकाळ (काँग्रेस) | संजय गायकवाड (शिवसेना) |
चिखली | श्वेता महाले (भाजप) | राहुल बोंद्रे (काँग्रेस) | श्वेता महाले (भाजप) |
सिंदखेड राजा | शशिकांत खेडेकर (शिवसेना) | राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी) | राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी) |
मेहकर | संजय रायमूलकर (शिवसेना) | अनंत वानखेडे (काँग्रेस) | संजय रायमूलकर (शिवसेना) |
खामगाव | आकाश फुंडकर (भाजप) | ज्ञानेश्वर पाटील (काँग्रेस) | आकाश फुंडकर (भाजप) |
जळगाव जामोद | संजय कुटे (भाजप) | स्वाती संदीप वाकेकर (काँग्रेस) | संजय कुटे (भाजप) |
2014 चा निकाल – बुलडाणा जिल्हा : एकूण जागा 07 ( Buldhana MLA list)
21 – मलकापूर – चैनसुख संचेती (भाजप)
22 – बुलडाणा – हर्षवर्धन सपकाळ (काँग्रेस)
23 – चिखली – राहुल बोंद्रे (काँग्रेस)
24 – सिंदखेड राजा – शशिकांत खेडेकर (शिवसेना)
25 – मेहकर – संजय रायमूलकर (शिवसेना)
26 – खामगाव – आकाश फुंडकर (भाजप)
27 – जळगाव जामोद – संजय कुटे (भाजप)