Chandrapur district Assembly चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 च्या निवडणुकीत भाजपने 4 तर शिवसेनेने 1, (राजीनामा दिलेले बाळू धानोरकर ) आणि काँग्रेसने 1 जागी विजय मिळवला होता. मात्र, विधानसभा निवडणुकांमध्ये दोन जागांवर भाजप, दोन जागांवर काँग्रेस तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार निवडूण आले आहे. तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा
मतदारसंघ | महायुती | महाआघाडी | विजयी उमेदवार |
---|---|---|---|
राजुरा | संजय धोटे (भाजप) | सुभाष धोटे (काँग्रेस) | वामन चटप (स्वतंत्र भारत पक्ष) |
चंद्रपूर | नाना शामकुळे (भाजप) | महेश मेंढे (काँग्रेस) | किशोर जोरगेवार (अपक्ष) |
बल्लारपूर | सुधीर मुनगंटीवार (भाजप) | विश्वास झाडे (काँग्रेस) | सुधीर मुनगंटीवार (भाजप) |
ब्रह्मपुरी | संदीप गड्डमवार (शिवसेना) | विजय वडेट्टीवार (काँग्रेस) | विजय वडेट्टीवार (काँग्रेस |
चिमुर | कीर्तीकुमार भांगडिया (भाजप) | सतीश वर्जूरकर (काँग्रेस) | कीर्तीकुमार भांगडिया (भाजप) |
वरोरा | संजय देवतळे (शिवसेना) | प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) | प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) |
2014 चा निकाल – चंद्रपूर जिल्हा – 06 ( Chandrapur MLA list)
70 – राजुरा – संजय धोटे (भाजप)
71 – चंद्रपूर – नाना शामकुळे (भाजप)
72 – बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार (भाजप)
73 – ब्रम्हपुरी – विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
74 – चिमुर – कीर्तीकुमार भांगडिया (भाजप)
75 – वरोरा – बाळू धानोरकर (शिवसेनेतून काँग्रेसमध्ये) सध्या खासदार
चंद्रपुरातील विधानसभा पक्षीय बलाबल (2014)
एकूण विधानसभा मतदारसंघ – ६
शिवसेना – १ (राजीनामा दिलेले बाळू धानोरकर )
भाजप – ४
काँग्रेस – १