Gadchiroli district Assembly results | गडचिरोली जिल्हा विधानसभा निकाल

| Updated on: Oct 24, 2019 | 4:17 PM

गडचिरोली जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. गेल्या 2014 च्या निवडणुकीत भाजपने तीनही जागी विजय मिळवला होता.

Gadchiroli district Assembly results | गडचिरोली जिल्हा विधानसभा निकाल
Follow us on

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. गेल्या 2014 च्या निवडणुकीत भाजपने तीनही जागी विजय मिळवला होता. आरमोरीमध्ये कृष्ण गजबे, गडचिरोली डॉ. देवराव भोळी आणि अहेरीत अंबरीशराजे अत्राम यांनी विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीत आरमोरीमध्ये कृष्ण गजबे निडणून आले आहेत. तर गडचिरोलीत डॉ. देवराव भोळी हे त्यांचा बालेकिल्ला राखण्यात यशस्वी झाले आहेत. अहेरीत राष्ट्रवादीच्या भगवंतराव आत्राम यांनी अंबरीशराजे अत्राम यांचा पराभव केला आहे.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
आरमोरीकृष्णा गजबे (भाजप) आनंदराव गेडाम (काँग्रेस)
कृष्णा गजबे (भाजप)
गडचिरोलीडॉ. देवराव होळी (भाजप) डॉ. चंदा कोडावते (काँग्रेस)
डॉ. देवराव होळी (भाजप)
अहेरीअंबरिश अत्राम (भाजप) धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी)
धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी)

 

2014 चा निकाल – गडचिरोली जिल्हा – 03 (Gadchiroli MLA list)

67 – आरमोरी – कृष्ण गजबे (भाजप)

68 – गडचिरोली – डॉ.देवराव भोली (भाजप)

69 – अहेरी – अंबरिश अत्राम (भाजप)