Nanded Assembly result नांदेड : राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असलेल्या नांदेड जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये काँग्रेसने 3 , शिवसेना 4 , राष्ट्रवादी 1 आणि भाजप – 1 असं चित्र होतं. एकेकाळी काँग्रेसचा गड अशी नांदेडची ओळख होती, मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांचा पराभव झाला आणि लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील भाजपकडून खासदार झाले. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नांदेडकडे राज्यसह देशाचं लक्ष होतं.
निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा
मतदारसंघ | महायुती | महाआघाडी | विजयी उमेदवार |
---|---|---|---|
किनवट | भीमराव केरम (भाजप) | प्रदीप नाईक (राष्ट्रवादी) | भीमराव केरम (भाजप) |
हदगाव | नागेश पाटील (शिवसेना) | माधवराव पाटील जवळकर (काँग्रेस) | माधवराव पाटील जवळकर (काँग्रेस) |
भोकर | बापूसाहेब गोर्टेकर (भाजप) | अशोक चव्हाण (काँग्रेस) | अशोक चव्हाण (काँग्रेस) |
नांदेड उत्तर | बालाजी कल्याणकर (शिवसेना) | दत्तात्रय सावंत (काँग्रेस) | बालाजी कल्याणकर (शिवसेना) |
नांदेड दक्षिण | राजश्री पाटील (शिवसेना) | मोहन हंबर्डे (काँग्रेस) | मोहन हंबर्डे (काँग्रेस) |
लोहा | मुक्तेश्वर धोंडगे (शिवसेना) | दिलीप शंकरअण्णा धोंडगे (राष्ट्रवादी) | श्यामसुंदर शिंदे (शेकाप) |
नायगाव | राजेश पवार (रिपाइं) | वसंतराव चव्हाण (काँग्रेस) | राजेश पवार (रिपाइं) |
देगलूर | सुभाष साबणे (शिवसेना) | रावसाहेब अनंतपूरकर (काँग्रेस) | रावसाहेब अनंतपूरकर (काँग्रेस) |
मुखेड | तुषार राठोड (भाजप) | भाऊसाहेब पाटील (काँग्रेस) | तुषार राठोड (भाजप) |
2014 चा निकाल – नांदेड जिल्हा – 09 ( Nanded MLA list)
83 – किनवट – प्रदीप नाईक (राष्ट्रवादी)
84 – हदगाव – नागेश पाटील (शिवसेना)
85 – भोकर – अमिता चव्हाण (काँग्रेस)
86 – नांदेड उत्तर – डी.पी सावंत (काँग्रेस)
87 – नांदेड दक्षिण – हेमंत पाटील (शिवसेना)
88 – लोहा – प्रताप पाटील चिखलीकर (शिवसेना- आता भाजप) सध्या खासदार
89 – नायगाव – वसंत चव्हाण (काँग्रेस)
90 – देगलूर – सुभाष साबणे (शिवसेना)
91 – मुखेड – तुषार राठोड (भाजप)
नांदेडमधील पक्षीय बलाबल 2014