नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व चार विधानसभा मतदारसंघ (Nandurbar assembly seats) राखीव आहेत. 2014 मध्ये सत्ताधारी भाजपकडे दोन आणि काँग्रेसकडे दोन जागा (Nandurbar assembly seats) मिळाल्या. गेल्या निवडणुकीत भाजपने या जिल्ह्यात मोठं यश मिळवत दोन जागांवर विजय मिळवला. शिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या डॉ. हीना गावित यांनी विजय मिळवला होता.
निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा
मतदारसंघ | महायुती | महाआघाडी | विजयी उमेदवार |
---|---|---|---|
अक्कलकुवा | आमशा पडवी (शिवसेना) | अॅड. के. सी पाडवी(काँग्रेस) | अॅड. के. सी पाडवी(काँग्रेस) |
शहादा | राजेश पडवी (भाजप) | पद्माकर वळवी (काँग्रेस) | राजेश पाडवी (भाजप) |
नंदुरबार | विजयकुमार गावित (भाजप) | उदेसिंह पाडवी (काँग्रेस) | विजयकुमार गावित (भाजप) |
नवापूर | भरत गावित (भाजप) | शिरीष नाईक (काँग्रेस) | शिरीष नाईक (काँग्रेस) |
2014 चा निकाल – नंदुरबार : एकूण जागा 04 (Nandurbar MLA list)
1 – अक्कलकुवा – के सी पाडवी (काँग्रेस)
2 – शहादा – उदयसिंह पाडवी (भाजप)
3 – नंदुरबार – विजयकुमार गावित (भाजप)
4 – नवापूर – सुरूपसिंग नाईक (काँग्रेस)