Parbhani Assembly result परभणी : परभणी हा निजामकालीन जिल्हा आहे. परभणी जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. परभणी जिल्ह्यात पाथरी, जिंतूर, गंगाखेड आणि परभणी असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 च्या निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघांपैकी जिंतूर आणि गंगाखेड या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. परभणी मतदारसंघात मागील 30 वर्षांपासून शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत.
टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा
मतदारसंघ | महायुती | महाआघाडी | विजयी उमेदवार |
---|---|---|---|
जिंतूर | मेघना बोर्डीकर (भाजप) | विजय भांबळे (राष्ट्रवादी) | मेघना बोर्डीकर (भाजप) |
परभणी | राहुल पाटील (शिवसेना) | रवी राज अशोकराव देशमुख (काँग्रेस) | राहुल पाटील (शिवसेना) |
गंगाखेड | रत्नाकर गुट्टे (रासप) | डॉ. मधूसुदन केंद्रे (राष्ट्रवादी) | रत्नाकर गुट्टे (रासप) |
पाथरी | मोहन फड (भाजप) | सुरेश वर्पूरडकर (काँग्रेस) | सुरेश वर्पूरडकर (काँग्रेस) |
2014 चा निकाल – परभणी – 04 (Parbhani MLA list)
95 – जिंतूर – विजय भांबळे (राष्ट्रवादी
96 – परभणी – राहुल पाटील (शिवसेना)
97 – गंगाखेड – मधुसूदन केंद्रे (राष्ट्रवादी)
98 – पाथरी – मोहन फड (अपक्ष)