वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची कर्मभूमी म्हणून वर्धा (Wardha Vidhan sabha) जिल्ह्याची ओळख आहे. वर्धा जिल्ह्यात विधानसभेचे 4 मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये भाजप 2 आणि काँग्रेसचे 2 आमदार निवडून आले.
निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा
मतदारसंघ | महायुती | महाआघाडी | विजयी उमेदवार |
---|---|---|---|
आर्वी | दादाराव केचे (भाजप) | अमर काळे (काँग्रेस) | दादाराव केचे (भाजप) |
देवळी | समीर देशमुख (शिवसेना) | रणजित कांबळे (काँग्रेस) | रणजित कांबळे (काँग्रेस) |
हिंगणघाट | समीर कुणावर (भाजप) | राजू तिमांडे (राष्ट्रवादी) | समीर कुणावर (भाजप) |
वर्धा | पंकज भोयर (भाजप) | शेखर शेंडे (काँग्रेस) | पंकज भोयर (भाजप) |
2014 चा निकाल – वर्धा जिल्हा – 04 जागा (Wardha MLA list)
44 – आर्वी – अमर काळे (काँग्रेस)
45 – देवळी – रणजित कांबळे (काँग्रेस)
46 – हिंगणघाट – समीर कुणावर (भाजप)
47 – वर्धा – पंकज भोयर (भाजप)