LIVE : विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

| Updated on: Dec 17, 2019 | 12:08 PM

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनपासून (Nagpur Winter Session) सर्व राजकीय बातम्यांचे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

LIVE : विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
Follow us on

[svt-event title=”विरोधकांना शेतकऱ्यांचा पुळका हे नाटक : जयंत पाटील” date=”17/12/2019,11:54AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”सत्तेत असताना फडणवीसांनी शेतकऱ्यांना मदत का दिली नाही? : जयंत पाटील” date=”17/12/2019,11:54AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”सभागृहात जे घडलं ते अशोभभनीय – विधानसभा अध्यक्ष” date=”17/12/2019,11:49AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार द्या, ‘सामना’ची बातमी दाखवत भाजपची आक्रमक मागणी ” date=”17/12/2019,11:46AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”शिवसेना आणि भाजप आमदारांची सभागृहात हाणामारी, मध्यस्थीसाठी दिग्गज धावले” date=”17/12/2019,11:46AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही. त्यांची तडफड होत आहे – आव्हाड” date=”17/12/2019,11:45AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार द्या, भाजपची आक्रमक मागणी” date=”17/12/2019,10:53AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”एफटीआयच्या प्रवेश फी वाढीच्या निषेधार्थ चार विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण” date=”17/12/2019,10:06AM” class=”svt-cd-green” ] पुणे : एफटीआयच्या प्रवेश फी वाढीच्या निषेधार्थ चार विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण, उपोषणाचा आज दुसरा दिवस, प्रवेश फी 10 हजार रुपये केल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचे उपोषण, त्याचबरोबर दरवर्षी होणाऱ्या 10 टक्के फी वाढीलाही विद्यार्थ्यांचा विरोध [/svt-event]

[svt-event title=”सावरकरांचं ‘माझी जन्मठेप’ पुस्तक नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात?” date=”17/12/2019,10:03AM” class=”svt-cd-green” ] स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आणण्याच्या हालचाली सुरु, बीए प्रथम वर्ष मराठी साहित्याच्या अभ्यासक्रमात ‘माझी जन्मठेप’ पुस्तकाचा आग्रह, काल झाली विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीजची बैठक, बैठकीत सावरकरांच्या पुस्तकाच्या बाजूनं बहुमत, तर तीन सदस्यांचा विरोध, विद्यापीठानं अद्याप निर्णय घेतला नाही. [/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच ट्विट” date=”17/12/2019,8:47AM” class=”svt-cd-green” ] इरादे हमेशा मेरे साफ होते हैं, इसलिये लोग अक्सर मेरे खिलाफ होते हैं..”

— Sanjay Raut (@rautsanjay61) December 17, 2019

[/svt-event]

[svt-event title=”हिवाळी अधिवेशनाचा रणनितीबाबत महाविकासआघाडीची बैठक” date=”17/12/2019,8:41AM” class=”svt-cd-green” ] हिवाळी अधिवेशनाचा रणनितीबाबत महाविकासआघाडीची बैठक, या बैठकीला महाविकासआघाडीचे नेते आणि तिन्ही पक्षांचे आमदार उपस्थित, शिवसेना पक्ष कार्यालय येथे महत्त्वपूर्ण बैठक, शेतकरी मदत, कर्जमाफी या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा होणार [/svt-event]

[svt-event title=”हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सरकारला घेरण्याची रणनिती ठरवण्यासाठी बैठक” date=”17/12/2019,8:39AM” class=”svt-cd-green” ] हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सरकारला घेरण्याची रणनिती ठरवण्याची बैठक, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक, सकाळी 10 वाजता विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक, भाजपच्या विधीमंडळ कार्यालयात होणार भाजपची बैठक [/svt-event]

[svt-event title=”हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वादळी ठरणार” date=”17/12/2019,8:08AM” class=”svt-cd-green” ] हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठरणार वादळी, शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत आणि कर्जमाफीची मागणी विरोधक लावून धरणार [/svt-event]

[svt-event title=”मुंबई-गोवा हायवेवर रात्री झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू” date=”17/12/2019,8:08AM” class=”svt-cd-green” ] रायगड : मुंबई-गोवा हायवेवर रात्री झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू, नागोठणे येथून दुचाकीवरुन पेणकडे जाताना पळस ते शेतपळस दरम्यान घडली घटना, रिजवान मुनाफ शेख आणि राजेश सबंलकर अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे, मुंबई-गोवा हायवेवर रस्ता क्राँकिटीकरण करणाऱ्या अवजड वाहनाला ठोकर लागून घडला अपघात [/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्राच्या अग्रलेखातून भाजपवर टीका” date=”17/12/2019,8:01AM” class=”svt-cd-green” ] जगण्यासाठी लागणारे आन्नधन्यही महाग आणि मरण टाळण्यासाठी लागणारी औषधही महाग. या दृष्टच्रकातुन सामान्य माणसाने बाहेर कसे पडायचे ? ज्या सरकारने बाहेर काढायचे ते सरकारच महागाईचे दणके देत त्याला चक्रात ढकलत आहे. अशी टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर करण्यात आली आहे. [/svt-event]