गजानन उमाटे, चंद्रपूर : राज ठाकरेंचा शिवतीर्थ बंगल्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) आवाज घुमणार आहे. आता तुम्हाला वाटेल की आतापर्यंत भाजप-मनसेच्या युतीची नुसती चर्चाच होत आहे. मग मोदी राज ठाकरेंना भेटायला येणार आहेत की काय? पण तसं नाहीये… मोदींचा आवाज शिवतीर्थवर घुमणार हे नक्की आहे. पण कसं? तर काल राज ठाकरेंनी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंना विशेष गिफ्ट दिलं आहे. नरेंद्र मोदींचं भाषण ऐकू येणारी खास भेटवस्तू मुनगंटीवार यांनी दिली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) ‘शिवतीर्थ’वर मोदींचा आवाज घुमणार आहे. पाहा…