Mumbai BMC Election 2022 : शिंदे गट फुटल्यामुळे पालिकेवरती कोणाची सत्ता येणार, आत्तापासून राजकीय डावपेचाला सुरुवात

| Updated on: Jul 19, 2022 | 8:16 PM

समाजवादी पार्टीच्या सायरा खान यांनी तिथं बाजी मारली होती. त्यांनी सगळ्या उमेदवारांना पराभूत केलं होतं. त्यावेळी तिथं त्यांनी चांगलं काम केल्यामुळं त्याचा विजय झाला होता.

Mumbai BMC Election 2022 : शिंदे गट फुटल्यामुळे पालिकेवरती कोणाची सत्ता येणार, आत्तापासून राजकीय डावपेचाला सुरुवात
BMC Ward 134
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई – मुंबई महापालिकेचा (Mumbai BMC Election 2022) वॉर्ड क्रमांक 134 म्हणजे नव्या प्रभागरचनेनुसार पारसीनगर, आझादनगर (parshi nagar), प्रेमनगर या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो. सध्या तिथं समाजवादी पार्टीच्या सायरा खान नगरसेविका आहेत. त्यांनी त्यावेळी पालिकेच्या निवडणुकीत इतर उमेदवारांचा पराभव करून बाजी मारली होती. ज्यावेळी त्या निवडून आल्या त्यावेळी तिथं त्यांची चर्चा देखील झाली होती. विशेष म्हणजे तिथं त्यावेळी भाजपचा (bjp) एकही उमेदवार नव्हता. तसेच युती असताना देखील महापालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना वेगळी लढली होती.

समाजवादी पार्टीच्या सायरा खान यांनी तिथं बाजी मारली होती.

समाजवादी पार्टीच्या सायरा खान यांनी तिथं बाजी मारली होती. त्यांनी सगळ्या उमेदवारांना पराभूत केलं होतं. त्यावेळी तिथं त्यांनी चांगलं काम केल्यामुळं त्याचा विजय झाला होता. सध्या तिथं राजकारणात अनेक नवे खेळाडू तुमच्या विरोधात आहेत. त्यामुळे तिथं होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत नेमकं काय होणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

त्यावेळी शिवसेना उमेदवार वर्षा मोहिते यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तिथं एकही उमेदवार नव्हता. काँग्रेस पक्षाकडून नूरजहॉं इनामदार यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या वॉर्डमध्ये अन्सारी तेहसिना यांना उमेदवारी घोषित केली होती. विशेष म्हणजे भाजपकडून या वॉर्डमध्ये एकदी उमेदवार नव्हता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते.

हे सुद्धा वाचा

एक चांगल की सगळे खोट बोलायचे ते लोकांसमोर दिसायला लागल आहे. कोणी काय बोलायच हा त्यांचा अधिकार,आमचे उपमुख्यमंत्री कधी माईक खेचायचे नाही. मी लोकांना भेटत आहे. तसच सगळ्यांना भेटणार, धनुष्य चालविण्याची हिम्मत ताकद आमच्यात आहे.
ज्यांना परत यायच दार खुली आहेत अशी आदित्य ठाकरेंनी बंडखोर नेत्यांवरती केली. येत्या काळात राजकारणात अनेक पेच वाढणार आहेत त्यामुळे पालिकेची सत्ता कोणाकडे राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर