मुंबई – महानगरपालिकेची निवडणूक (BMC Elections)जवळ आली आहे. त्यासाठीची आरक्षण सोडत काही दिवसांपूर्वीच पार पडली. महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेत राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे . महानगरपालिकेच्या या निवडणुकीत वार्ड क्रमांक 143 हा महाराष्ट्र नगर (Maharshtra nagar)म्हणून ओळखला जातो. 2017 च्या निवडणुकीत तारी ऋतुजा यांनी 4031 मताधिक्याने ही निवडणूक जिंकली होती. 2022 मध्ये आणि कुणाचे डिपॉझिट जप्त होणार हे पाहणे औसुख्याचे ठरणार आहे. या दुसऱ्या क्रमांकावर सय्यद आयेशा 3882 होत्या 2017 मध्ये -शिवसेना,(Shivsena) नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी , महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळाली होती. 2017 च्या महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढली होती. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह मनसे आणि अन्य पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे 2017 ची महापालिका निवडणूक अधिक रंगतदार झाली होती. मात्र यावेळी राज्य घडलेल्या राजकीय सत्तांतराचा परिणाम निश्चित निवडणुकीवर होणार आहे. शिवसेनेत पडलेली फूट या सगळ्यचा फायदा नेमका कुणाला होणार ? शिवसेनेतून बाजूला निघालेला एकनाथ शिंदे गट महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपली ताकद दाखवणार असल्याचे सद्यस्थितीला दिसत आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष / इतर |
आग्रे दीपिका संदीप -बहुजन समाज पार्टी -171
बेळमकर शिल्पा -अपक्ष -1159
पूर्वा हरम -भारतीय जनता पार्टी -2045
इलासाबी मुजावर -नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- २६१३
नरळे संगीता -अपक्ष-170
पाटील छाया- महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 2853
पाटील मनीषा -अपक्ष -665
सय्यद आयेशा- ऑल इंडिया मधील मुसलमान -3882
सुषमा सोनवणे- आरपीआय -835-
तारी ऋतुजा -शिवसेना- 4031
या मतदारसंघाची लोकसंख्या 51 हजार 412 एवढी आहे यामध्ये अनुसूचित जातीचे 3440 आहेत व अनुसूचित जमातीचे 531 लोक आहेत 2017 च्या निवडणुकीत एकूण 18579 नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता यामध्ये 255 नागरिकांनी नोटाचा वापर केला होता.
या वार्डात महाराष्ट्र नगर चिता कॅम्प सेक्टर सीडीएफ चिता कॅम्प याच्या समावेश होतो.