मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील 91 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील 7 जागांचाही समावेश आहे. विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ-वाशिम, भंडारा-गोंदिया आणि वर्धा या लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. तुम्ही या मतदारसंघातील मतदार असाल, तर तुमचा मतदानाचा हक्क आणि कर्तव्य बजावा. त्यानंतर मतदान केल्याची निशाणी अर्थात बोटाला शाई लागलेला फोटो टीव्ही 9 मराठीला पाठवा. तुमचे फोटो tv9marathi.com सह टीव्ही 9 चे फेसबुक पेज आणि ट्विटरवरही पाहायला मिळतील.
टीव्ही 9 मराठीच्या प्रेक्षकांनी पाठवलेले फोटो